radha sagar

अभिनेत्री राधा सागरने 'या' योद्धाच्या नावावरुन दिलंय मुलाला नाव, आणखी नावांची यादी पाहा

Radha Sagar Baby Boy Name : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री राधा सागरने जाहीर केलं बाळाचं नाव. योद्धाच्या नावावरुन दिलं दोन अक्षरी नाव. 

Dec 3, 2023, 09:05 AM IST

'आई कुठे काय करते' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

Radha Sagar: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री राधा सागर हिची. तिचे मेर्टिनिटी फोटोशूट हे चांगलेच चर्चेत होते. तिच्या घरी आता नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. 

Sep 10, 2023, 07:04 PM IST

''...म्हणून लग्नाच्या 10 वर्षांनी घेतला आई होण्याचा निर्णय''; अभिनेत्रीकडून खुलासा

Radha Sagar: लग्नानंतर स्त्रियांना मूल कधी होऊ द्यायचे आहे याचा निर्णय घेणेही कधी कधी अवघड होऊन जाते. त्यातून त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची काळजीही घ्यावी लागते. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं आपली भुमिका मांडली आहे. 

Aug 20, 2023, 04:57 PM IST

'या' लोकप्रिय मराठी कलाकारांचे आडनाव माहितीये का?

Marathi famous Celebrities surname : प्रत्येक व्यक्ती तिच्या आडनावनं ओळखली जाते. बरेच लोक म्हणतात की आडनावात काय ठेवलं आहे. असचं काही मराठी कलाकार देखील न कळत म्हटले आहे. असे बरेच सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांची आडनावच काढून टाकली. ते कलाकार आता त्यांचं आडनाव लावत नाहीत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार...

Apr 8, 2023, 06:58 PM IST