radhika subhedar

गुरुची कंपनी राधिका विकत घेणार का?

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आता फासे उलडे पडू लागले आहेत.

Aug 9, 2018, 10:57 AM IST

आई गुरुच्या बाजूने गेल्याने आता काय करणार राधिका?

झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेने वर्षभरात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. 

Aug 8, 2018, 11:31 AM IST

माझ्या नवऱ्याची बायको : जेव्हा गुरु राधिकाच्या हातापाया पडतो...

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

Jul 19, 2018, 09:38 AM IST

माझ्या नवऱ्याची बायको : गुरुनाथला मिळणार का राधिकाची अपॉईंटमेंट?

अल्पावधीतच लोकप्रिय झालेली झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आता रंजक वळणावर पोहचली आहे.

Jul 18, 2018, 02:28 PM IST

माझ्या नवऱ्याची बायको : राधिका आता स्त्री उद्योजिका

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.

Mar 26, 2018, 01:33 PM IST