raghav

हनुमान जयंतीच्या निमित्तानं Adipurush सिनेमाचे पोस्टर रिलीज, 'हा' लूक पाहून नेटकरी संतप्त

Adipurush Hanuman Poster : हनुमान जयंती निमित्तानं आदिपुरष चित्रपटातील हनुमानाच्या भूमिकेचं पोस्टर केलं प्रदर्शित. चित्रपटाचं पोस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटकऱ्यांनी क्रिती सेननं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या राग व्यक्त करत कलाकारांना आणि दिग्दर्शकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Apr 6, 2023, 12:21 PM IST

जसं दिसतं तसं नसतं.... हा फोटो पाहून गोंधळून जाऊ नका आधी हे वाचा...

आणखी एका सेलिब्रिटी कुटुंबात सनई- चौघडे, फोटोमागे दडलंय मोठं सिक्रेट 

 

Apr 12, 2022, 11:30 AM IST

डीआयडीच्या मंचावर राघवची धमाल

प्रेक्षकांना डान्सचा डबल धमाका अनुभवायला मिळतो तो डीआयडीच्या मंचावर… यावेळी हे स्पर्धकांनीही कमाल केली आहेत.

Apr 6, 2012, 07:14 PM IST