आता अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट लीगमध्ये एक विचित्र घटना घडली आहे या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एक चाहता मैदानावर घुसला आणि तो गुरबाजची टोपी घेऊन पळून गेला.
IND vs AFG,Rahmanullah Gurbaz :अफगाणिस्तान विरुद्ध भारत यांच्यामध्ये सामना सुरु आहे, या सामन्यात सुरुवातीला पावसामुळे सामना उशीरा सुरु झाला. या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावामध्ये पहिले फलंदाजी करत आहे.
Rahmanullah Gurbaz :पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ क्रिकेटच्या मैदानावरील पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. अफगाणिस्तानचा क्रिकेटर रहमानुल्लाह गुरबाज याने एका मुलाखतीत सांगितलं की 2022 आशिया कपमध्ये पाकिस्तानकडून अफगाणिस्तान संघाचा जो पराभव झाला होता तो त्यांच्या देशातील क्रिकेट फॅन्सच्या इतका जिव्हारी लागला की काहींनी स्वतःच जीवन संपवलं होतं.
IPL 2025: आयपील 2025 च्या 53 वा सामना जबरदस्त रंगतदार झाल्याचं पाहायला मिळालं. कोलकाताने राजस्थान रॉयल्सला फक्ता एका धावेने पराभूत केलं. यासह कोलकाता संघाने आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली.
T20 WC Team of the Tournament : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'ची घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनमध्ये तब्बल सहा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे
NZ vs AFG:अफगाणिस्तानच्या टीमने न्यूझीलंडचा पराभव केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या टीमसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.
Rahmanullah Gurbaz Mother : आई रुग्णालयात असताना मोठं मन राखून केकेआरचा (Kolkata Knight Riders) खेळाडू मैदानात आला अन् केकेआरला फायनल जिंकवून दिलीये.
SRH vs KKR Playing XI : आयपीएलच्या अखेरच्या सामन्यात (IPL 2024 Final) हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा दोन्ही संघात कोणते बदल झालेत?
Rahmanullah Gurbaz Mother Hospitalized : केकेआरचा सलामीवीर फलंदाज रहमानउल्ला गुरबाज याची आई रुग्णालयात असताना देखील त्याने पुन्हा भारतात येऊन केकेआरसाठी (KKR) खेळण्याचा निर्णय घेतलाय.
Rinku Singh Funny Video : कोलकाता नाईट रायडर्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये रिंकू सिंग फ्लाइटमध्ये झोपलेला दिसतोय, त्यावेळी अचानक काय झालं पाहा...
Viral Video : वर्ल्डकप 2023 मध्ये आपल्या फलंदाजीने प्रभावित करणारा अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज मैदानाबाहेरही चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
PAK vs AFG Viral Video : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) बाबर आझमला (Babar Azam) तंबी दिली. दोन्ही खेळाडूंमध्ये नेमकं काय झालं?
England vs Afghanistan: वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा (Afghanistan Beat England) दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे.
Afghanistan squad for Asia Cup 2023 : अशिया कपसाठी अफगाणिस्तानची टीम जाहीर झाली आहे. या संघात अष्टपैलू करीम जनातचे (Karim Janat) पुनरागमन झालंय.
Rahmanullah Gurbaz Six To Shaheen Afridi Viral Video: सध्या पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानचा संघ श्रीलंकेमध्ये एकदिवसीय मालिका खेळत असून या मालिकेतील दुसऱ्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजीची पिसं काढली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
MS Dhoni stunning gesture: केवळ प्रेक्षकच नाही तर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूही महेंद्र सिंग धोनीचे चाहते आहेत. अनेकदा याचा प्रत्यय यंदाच्या आयपीएलमध्ये पहायला मिळाला आहे. मात्र आता धोनीने एक खास भेट आपल्या अशाच एका स्पेशल चाहत्याला दिली आहे.
T20 World Cup PAK VS AFG Warm Up Match:पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत कमबॅक केलं आहे. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी जोरदार केल्याचं सराव सामन्यातून दिसून आलं. अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात शाहीन आफ्रिदीनं (Shaheen Afridi) भेदक गोलंदाजी केली. शाहीननं ब्रिस्बेनवर चार षटकात 29 धावा देऊन दोन गडी बाद केले.
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या 15 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होतेय.
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता काही दिवस उरले आहेत. या 15 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे.