टीम इंडियाच्या प्रशिक्षक काळातील 'हा' सर्वात कठिण काळ, राहुल द्रविड यांचा मोठा खुलासा
Team India Former Head Coach Rahul Dravid : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठा खुलासा केला आहे. प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात सर्वात कठिण काळ कोणता होता, याबाबत राहुल द्रविड यांनी सांगितलं आहे.
Aug 10, 2024, 04:06 PM ISTIND vs SA : 'माझ्यासाठी वर्ल्ड कप जिंकू नका...', Final पूर्वी राहुल द्रविड काय बोलले?
राहुल द्रविड यांच्यासाठी वर्ल्ड कप जिंकायला हवा, असं बरेच जण म्हणतायेत, त्यावर तुमचं मत काय? असा सवाल हेड कोचला विचारला गेला.
Jun 29, 2024, 06:08 PM ISTIND vs SA: टीम इंडियासाठी 'हा' खेळाडू विकेटकीपरही बनायला तयार; कोच द्रविड यांचा खुलासा
Rahul Dravid Statement: 26 डिसेंबर पासून दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारत यांच्यामध्ये पहिली टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे.
Dec 25, 2023, 10:50 AM ISTRahul Dravid Statement : शाकिब अल हसनने बरोबर केलं की चूक? टाईम आऊट वादावर राहुल द्रविडचं खळबळजनक विधान, म्हणतात...
Time Out Controversy : शाकिब अल हसन याने अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध केलेल्या अपिलनंतर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी शाकिबचं समर्थन केलं आहे. त्यांनी या प्रकरणावर स्पष्ट मत मांडलं.
Nov 12, 2023, 11:57 AM ISTRahul Dravid Statement : रोहित-विराट का करत नाहीत फलंदाजी? कोच राहुल द्रविड यांच्या विधानाने खळबळ
Indian Head Coach Rahul Dravid Statement : यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडिया ( Team India ) दावेदार मानली जातेय. यंदाही वर्ल्डकपच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. मात्र कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) गोलंदाजी का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो.
Sep 22, 2023, 04:09 PM IST