rahul dravid

14 वर्षांपूर्वीच भारतीय नेतृत्त्वक्षमतेची चमक दाखवणाऱ्या रोहितला द्रविडनं पाहिलं आणि...

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना बुधवारी होणार आहे.

Nov 17, 2021, 09:59 AM IST

नवीन टीम इंडियामध्ये विराट कोहलीची भूमिका काय? रोहित शर्मा म्हणतो...

कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीची काय भूमिका असेल याबाबत स्पष्टता दिली आहे.

Nov 17, 2021, 08:27 AM IST

Ind vs Nz T 20 Series 2021 | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यावर टांगती तलवार

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand  T 20 Series 2021) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला उद्यापासून (17 नोव्हेंबर) जयपूर (Jaipur) येथे सुरुवात होत आहे.

Nov 16, 2021, 06:13 PM IST

बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपवली मोठी जबाबदारी, द्रविडनंतर हे पद मिळणार

राहुल द्रविडची (Rahul Dravid) काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकापदी (Team India Head Coach) निवड करण्यात आली. 

 

Nov 15, 2021, 08:12 PM IST

कोणा एका स्वप्नाहून कमी नाही Rahul Dravid ची Love story

ही लव्हस्टोरी पाहूनच प्रेमात पडाल... 

 

Nov 11, 2021, 04:58 PM IST

राहुल द्रविडची प्रशिक्षकपदी निवड, वीरेंद्र सेहवागची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला....

टीम इंडियाच्या (Team India Head Coach) मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची (Rahul Dravid) नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

Nov 4, 2021, 09:12 PM IST

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडा प्रशिक्षक, जाणून घ्या इतकं असणार वेतन

बीसीसीआयने (BCCI ) राहुल द्रविडची (RAHUL DRAVID) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे

Nov 4, 2021, 03:27 PM IST

Breaking : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती

रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपणार असून आता द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया खेळेल

Nov 3, 2021, 09:18 PM IST

ठरलं! टीम इंडियाचा असा असेल कोचिंग स्टाफ, द्रविडला मिळणार मुंबईकर खेळाडूची साथ

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी राहुल द्रविडने अधिकृत अर्ज केला असून त्याची नियुक्ती निश्चित मानली जात आहे

Oct 28, 2021, 09:03 PM IST

शेवटच्या क्षणी Rahul Dravid का झाला टीम इंडियाचा कोच?

भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडचा बीसीसीआयने टीम इंडियाचा पुढील प्रशिक्षक म्हणून निर्णय घेतला आहे.

Oct 16, 2021, 02:40 PM IST

कोण होणार भारतीय संघाचे नवे कोच? या दिग्गज खेळाडूचं नाव चर्चेत

भारतीय क्रिकेट संघाला मिळणार नवा कोच...

Sep 30, 2021, 10:17 PM IST

Suresh Raina | द्रविड, धोनी की विराट, बेस्ट कॅप्टन कोण? सुरेश रैना म्हणाला...

सुरेश रैना (Suresh Raina) एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात रैनाने बेस्ट कॅप्टन (Captaincy) कोण, याबाबत उत्तर दिलं. 

 

Sep 16, 2021, 08:43 PM IST

भारतीय संघाला मिळणार नवा प्रशिक्षक, रवि शास्त्री देणार राजीनामा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक, तीन दिग्गजांमध्ये स्पर्धा?

Sep 16, 2021, 02:51 PM IST

राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक नसणार! आता मिळणार ही मोठी जबाबदारी

Cricket News : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्यावर नवी जबाबदारी असणार आहे.

Aug 19, 2021, 06:39 AM IST