rahul dravid

भारत 'अ' आणि अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक द्रविडचे मानधन झाले दुप्पट

बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला भारत अ आणि अंडर १९ संघाच्या प्रशिक्षकपदी पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवले आहे. यासोबतच द्रविडच्या मानधनातही दुपटीने वाढ झालीये.

Jul 1, 2017, 04:49 PM IST

राहुल द्रविड भारत 'अ' आणि अंडर १९च्या प्रशिक्षकपदी कायम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) ने शुक्रवारी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला पुढील दोन वर्षांसाठी भारत अ आणि अंडर १९ संघासाठीच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवलेय.

Jun 30, 2017, 08:46 PM IST

धोनी आणि युवराजवर निर्णय घ्यावा टीम इंडियाने, अश्विन-जडेजावरही विचार करण्याची वेळ : राहुल द्रविड

 माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मते आगामी विश्व चषकाला लक्षात घेता आता भारताला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे.  यात महेंद्र सिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या संघातील भूमिकेचाही समावेश आहे. 

Jun 20, 2017, 09:02 PM IST

आयपीएलमध्ये सचिनला मिळतं सर्वाधिक मानधन

आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या फायनलमध्ये मुंबईनं पुण्याचा पराभव केला.

May 23, 2017, 05:40 PM IST

मुंबईचा संघ आयपीएल १० चॅम्पियन, द्रविडची भविष्यवाणी

यंदाच्या आयपीएलमध्ये कोणा विजेता होणार याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने भविष्यवाणी केलीये. द्रविडच्या मते मुंबई इंडियन्स यंदा आयपीएलचा विजेता संघ होईल. 

May 17, 2017, 06:42 PM IST

म्हणून आयपीएलच्या ओपनिंग सेरिमनीला द्रविड गैरहजर

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला कालपासून सुरुवात झाली आहे. या मोसम सुरु होण्याआधी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ओपनिंग सेरिमनीचा कार्यक्रम पार पडला. 

Apr 6, 2017, 06:12 PM IST

आयपीएल की देश : राहुल द्रविड काय निवडणार?

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड एका विचित्र पेचात अडकण्याची शक्यता आहे. ज्यात राहुलला आयपीएल अथवा देश या दोघांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. 

Mar 26, 2017, 08:59 PM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड येण्याची शक्यता

 टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी? लागण्याची शक्यता आहे, कारण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला नजिकच्या काळात टीम डायरेक्टर म्हणून बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याचे संकेत, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीकडून देण्यात आले आहेत.

Mar 12, 2017, 11:54 PM IST

राहुल द्रविडचा डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास इन्कार

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी बंगळुरु विद्यापीठाचे मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास इन्कार केलाय. त्यांने सांगितले, मी मेहनत करुन पदवी प्राप्त करीन.

Jan 26, 2017, 10:25 AM IST

१९४ रनच्या वादावर बोलला सचिन तेंडुलकर

2004 मध्ये पाकिस्तानमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्ट सामना सुरु होता.

Sep 6, 2016, 09:28 AM IST

म्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच

भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे, पण बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत नवी माहिती दिली आहे. 

Jun 24, 2016, 08:03 PM IST

द्रविड-गांगुलीचा १७ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडीत

राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत निघाला आहे. रॉयल लंडन वनडे क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडच्या मिशेल लंब आणि रिकी वेसेल्स यांनी हा विक्रम मोडलाय. 

Jun 7, 2016, 05:07 PM IST

'आयसीसी'च्या समितीत कुंबळेसह राहुल द्रविडही

आयसीसीच्या क्रिकेटविषयक समितीच्या अध्यक्षपदी भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची आज पुनर्नियुक्ती झाली. शिवाय, दिग्गज फलंदाज राहुल द्रविचाही या समितीत समावेश आहे. या समितीची मुदत तीन वर्षे असते.

May 14, 2016, 12:17 AM IST

द वॉल राहुल द्रविडच्या मुलाने ठोकले शतक

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या दहा वर्षीय समित या मुलाने १४ वर्षांखालील क्‍लब क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी केली. त्याने शतक ठोकले. 

Apr 21, 2016, 05:56 PM IST