rahul gandh

'काँग्रेसचे हे पाप कधीच धुतलं जाणार नाही'; संविधानावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत संविधानावर उत्तर देताना काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका केली. त्यासोबत कलम 370 हे देशाच्या एकात्मतेला अडथळा होता, म्हणून आम्ही तो रद्द केलंय, असंही ते म्हणाले. 

Dec 14, 2024, 06:49 PM IST
Rahul Gandhi Hold Road Show From Mahim To Tilak bhavan PT43S

India Alliance | मुंबईत आज राहुल गांधींचा रोड शो?

Rahul Gandhi Hold Road Show From Mahim To Tilak bhavan

Sep 1, 2023, 10:35 AM IST
Congress Leader Rahul Gandhi To Visit Matoshree at Mumbai PT2M54S

Rahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

 Rahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

Apr 14, 2023, 12:35 PM IST

हजारो किलोमीटर पायी प्रवास, रखरखतं उन, तरीही चेहऱ्यावर इतका ग्लो; राहुल गांधी म्हणाले...

राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेसोबत कर्नाटकात आहेत

Oct 17, 2022, 06:53 PM IST

'कम बॅक राहुलजी', पक्ष नेतृत्व करण्यासाठी बाळासाहेब थोरातांचं राहुल गांधींना पत्र

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांना पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. 

Aug 23, 2020, 07:24 PM IST
New Delhi Congress Leader Balasaheb Thorat On Meeting Rahul Gandh PT1M28S

नवी दिल्ली | खातेवाटप आज किंवा उद्या- थोरात

नवी दिल्ली | खातेवाटप आज किंवा उद्या- थोरात

Dec 31, 2019, 03:35 PM IST

VIDEO : राहुल गांधींच्या 'शॉर्टस्' वक्तव्यावर सुषमा स्वराज यांनी दिलं उत्तर...

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएसवर टीका करताना 'आरएसएसमध्ये एखाद्या मुलीला शॉर्टस परिधान करताना पाहिलंय का?' या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलंय. 

Oct 14, 2017, 08:13 PM IST

राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर, पाहा कुठे?

पुन्हा एकदा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेल्याची चर्चा आहे. राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर गेलेय. सूत्रांनुसार यावेळी राहुल एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. यावेळी राहुल गांधी लंडनला गेल्याचं कळतंय. 

Sep 22, 2015, 09:34 PM IST

रावण दहनानंतर पाटण्यात चेंगराचेंगरी, 32 ठार, १००हून अधिक जखमी

बिहारची राजधानी पाटण्यात मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 32 जणांचा मृत्यू, तर तब्बल शंभरहून अधिक नागरिक जखमी आहेत. याबाबतचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

Oct 3, 2014, 09:55 PM IST

कार्यकर्ते म्हणतात आमची कामं होत नाही...

टिळक भवनमध्ये जिल्हा आणि ब्लॉक समितीच्या सदस्यांनी राहुल गांधींसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. तेच तेच मंत्री मंत्रिमंडळात आहेत, इतरांना संधी कधी मिळणार, महामंडळाच्या नियुक्त्या केल्या जात नाहीत.

Apr 27, 2012, 06:03 PM IST