rahul gandhi criticizes bjp

Rahul Gandhi : 'मंत्रिमंडळ की परिवार मंडळ?', मंत्रिमंडळातील घराणेशाहीवर राहुल गांधींचा आसूड

Rahul Gandhi On BJP Dynastic Politics : नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत हॅटट्रिक केली. नुकतंच एनडीए सरकारचं खातेवाटपही जाहीर झालं. मात्र मंत्रिमंडळातील सदस्यांच्या घराणेशाहीवरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Jun 12, 2024, 09:47 PM IST