rahul gandhi twitter

दावत-ए-इश्क! Rahul Gandhi चक्क Street Food खाण्यासाठी पोहोचले आणि...

Rahul Gandhi in Bengali Market: आतासुद्धा अशाच एका कारणामुळं राहुल गांधी यांचं नाव चर्चेत आलं आहे. निमित्त ठरतेय ती म्हणजे त्यांची खाद्यभ्रमंती. 

Apr 19, 2023, 09:17 AM IST

Bharat Jodo Yatra : आज भारत जोडो यात्रेचा समारोप; राहुल गांधींपुढे अखेरच्या टप्प्यात नागरिकांकडून खळबळजनक गौप्यस्फोट

Bharat Jodo Yatra : देशाच्या दक्षिण टोकापासून सुरु झालेला प्रवास आता समाप्तीपर्यंत पोहोचला असून, या प्रवासात राहुल गांधी यांना अनेक नवनवीन अनुभव आले. त्यातच एक खुलासाही झाला. 

 

Jan 30, 2023, 09:28 AM IST

VIDEO : बहीण प्रियंकाला मिठी मारून Kiss, राहुल गांधी यांच्या त्या व्हिडीओवरुन नव्या वाद

Trending Video : भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायम चर्चेत आहेत. या यात्रेदरम्यान बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांना स्टेजवर असंख्य लोकांसमोर मिठीत घेऊन चुंबन घेतलं. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 

Jan 11, 2023, 03:19 PM IST

Video : 'भारत जोडो यात्रे'दरम्यान Rahul Gandhi कोणाला देत आहेत Flying Kiss?

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधींचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. राहुल गांधी कोणाच्या प्रेमात पडले अशी चर्चा सुरु आहे कारण आहे त्यांचा Flying Kiss करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. 

Dec 6, 2022, 03:52 PM IST

राहुल गांधींच्या 'त्या' लग्नाची गोष्ट अखेर जगासमोर..सर्वांसमोर मान्य केलं ''हो माझं लग्न झालय.. ''

एका मुलाखतीत पत्रकारांनी जेव्हा हा प्रश्न त्यांना विचारला होता तेव्हा ते म्हणाले की मी लग्न केले आहे. 

Aug 26, 2022, 04:45 PM IST

ट्विटरवरील फॉलोअर्स घटले? राहुल गांधी वैतागले; ट्विटरने हे उत्तर दिले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांचे ट्विटरवरील फॉलोअर्स घटले आहेत. यामुळे राहुल गांधी वैतागले असून त्यांनी याबाबत थेट मोदी सरकारवर टीका केली आहे.

 

Jan 27, 2022, 01:36 PM IST