अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींचा हा फोटो होतोय व्हायरल
राहुल गांधी यांनी पक्ष मुख्यालयात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. तब्बल १६ वर्षे अध्यक्षपद सांभाळल्यावर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे सोपवली आहेत.
Dec 16, 2017, 02:46 PM ISTगुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार; भाजप खासदाराने वर्तवली भविष्यवाणी
पुण्यातील भाजप खासदाराने भविष्यवाणी वर्तवली आहे. या खासदार महोदयांनी चक्क गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे.
Dec 16, 2017, 02:05 PM IST...तर राहुल गांधींच्या पाठिशी, पश्चाताप यात्रा काढणार - नाना पटोले
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असतील तर त्यांच्या पाठीशी आपण आहोत, अशी भूमिका माजी खासदार नाना पटोले यांनी मांडली.
Dec 16, 2017, 01:05 PM ISTभाजप देश तोडतो तर, कॉंग्रेस देशाला जोडतो: राहुल गांधी
राहुल गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी पक्षकार्यकर्त्यांना संबोधिक करताना ते बोलत होते.
Dec 16, 2017, 12:22 PM ISTराहुल गांधींनी स्वीकारली काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे
सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना राहुल गांधी जितके भाऊक तितकेच उत्साहपूर्ण भावमुद्रेत दिसत आहेत.
Dec 16, 2017, 11:18 AM ISTअध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींसमोर असतील ही आव्हाने
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळणे हा तसा काटेरी मुकूटच आहे.
Dec 16, 2017, 11:05 AM ISTराहुल गांधींकडे अध्यक्षपदाची सूत्रं, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार आहेत. १६ वर्षांनंतर काँग्रेसला नवं नेतृत्व लाभत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातारवण आहे.
Dec 16, 2017, 11:00 AM ISTसोनिया गांधी यांचे अध्यक्षपद आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थिती; अल्प कटाक्ष
सोनिया गांधी यांच्या निवृत्तीकडे सर्वसामान्यपणे पाहून चालणार नाही. ही निवृत्ती एका मोठ्या काळाचीही साक्षीदार आहे.
Dec 16, 2017, 09:06 AM ISTलोकसभा 2019: रायबरेलीतून निवडणूक लढणार प्रियांका गांधी?
प्रियांका गांधी यांच्या राजकारणाबद्दल नेहमीच एक कुतूहल राहिले आहे.
Dec 16, 2017, 08:12 AM IST'पप्पू' ते काँग्रेस अध्यक्ष... राहुल गांधींचा राजकीय प्रवास!
अखेर गांधी घराण्याचे युवराज गांधी यांच्याकडे काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण निवृत्त झाल्याचे घोषित केले आणि गांधी यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. राहुल गांधींच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीचा हा वृत्तांत...
Dec 15, 2017, 09:22 PM ISTराहुल अध्यक्षपदी आल्यानंतर, सोनियांचं वक्तव्य, 'मी निवृत्त होतेय'
तेव्हा सोनिया गांधी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, अर्थात हे प्रश्न राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर होते.
Dec 15, 2017, 12:45 PM IST...तर राहुल गांधी सामोरे जातील का या तिखट प्रश्नांना ?
एग्झिट पोलचे हे अंदाज खरे ठरले तर राहुल गांधींना काही तिखट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
Dec 15, 2017, 10:34 AM ISTमोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह - राहुल गांधी
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय.
Dec 14, 2017, 10:02 PM ISTगुजरात निवडणुकीत यांची प्रतिष्ठापणाला, कोण बाजी मारणार?
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आलेय. मात्र, या निवडणुकीत भाजपला मोठी कसरत करावी लागल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने भाजपसमोर त्यांच्याच गडात आव्हान दिलेय.
Dec 14, 2017, 10:29 AM ISTगुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी सकाळी आठपासून मतदान सुरुवात झालेय. एकूण ८५१ उमेदवार रिंगणात आहेत. पोलीस आणि निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था ठेवली आहे.
Dec 14, 2017, 08:09 AM IST