पैशाचा वापर करुन भाजपने निवडणुका जिंकल्या : राहुल गांधी
भाजपने निवडणुकीत पैशाचा वापर केला आणि निवडणुका जिंकल्या असा थेट आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.
Mar 14, 2017, 02:47 PM ISTराहुल गांधींच्या नेतृत्वावर काँग्रेसमधूनच सवाल
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्याच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Mar 11, 2017, 08:46 PM ISTभाजपच्या विजयावर राहुल गांधींचं ट्विट, मोदींचा रिप्लाय
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या या विजयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
Mar 11, 2017, 05:56 PM ISTराहुल गांधींचं नेतृत्व मतदारांनी पुन्हा नाकारलं
देशात नुकताच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्ण यश मिळालं. ३ राज्यांमध्ये भाजप सरकार बनवणार आहे. मोदी-शहा यांच्या पुढे सगळेच नेते फ्लॉप ठरले. काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव झाला. राहुल गांधी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा अपयशी ठरलं. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेला आणखी बळ मिळालं.
Mar 11, 2017, 05:46 PM ISTएक्झीट पोल : चार राज्यांत भाजप तर एका राज्यात काँग्रेस सत्तेत
देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपच बाजी मारेल अशी शक्यता एक्झीट पोलने वर्तवली आहे.
Mar 9, 2017, 06:00 PM IST'मोदी म्हातारे झाले, त्यांना आराम द्या'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता म्हातारे झाले आहेत, त्यांना आराम द्या आणि काँग्रेस समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशची सत्ता द्या, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.
Mar 6, 2017, 10:06 PM ISTराहुल गांधी यांच्या अमेठी मतदार संघात विकास झाला का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 03:44 PM ISTराहुल गांधी अपरिपक्व : शीला दीक्षित
राहुल गांधी असून परिपक्व राजकीय नेते झालेले नाहीत, असा घरचा अहेर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिलाय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शीला दीक्षित यांनी हे मत व्यक्त केले आहे.
Feb 24, 2017, 12:27 PM ISTअलाहाबादमध्ये अमित शाह, राहुल गांधी यांचे एकाच वेळी रोड शो
संगमनगरी अलाहाबादमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे एकाच वेळी रोड शो झाले. राहुल गांधींसोबत मुख्यमंत्री अखिलेश यादवही होते.
Feb 22, 2017, 08:54 AM IST'मोदींनी डीडीएलजे दाखवून गब्बर आणला'
2014च्या निवडणुकांआधी नरेंद्र मोदींनी अच्छे दिन येतील अशी आश्वासनं देऊन डीडीएलजे दाखवला
Feb 17, 2017, 09:45 PM ISTराहुल गांधींच्या हरिद्वारच्या रोडशोला तुफान गर्दी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा हरिद्वारमध्ये रोड शो झाला. या रोड शोमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली.
Feb 12, 2017, 08:51 PM IST'मोदींना दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये बघायला आवडतं'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 06:13 PM IST'मोदींना दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये बघायला आवडतं'
मोदींना दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये डोकवून बघायला आवडतं, असा प्रतिहल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी लगावला आहे.
Feb 11, 2017, 05:22 PM IST'एका कुटुंबामुळे स्वातंत्र्य नाही'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत निवेदन केलं.
Feb 7, 2017, 06:44 PM IST...आणि चिठ्ठी वाचून राहुल गांधींना आलं हसू
आग्र्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी शुक्रवारी रोड शो केला. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांचा लोकांकडून भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
Feb 4, 2017, 02:17 PM IST