rahul gandhi

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज महाराष्ट्रात; रात्री 9 च्या सुमारास दिसणार कधीही न पाहिलेलं चित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा सुरु असणारा प्रवास आज महाराष्ट्राच्या (Maharashtra) वेशीत प्रवेश करणार आहे. राज्यात आल्यानंतर या भारत जोडो यात्रेला (Bharat jodo yatra) नेमकं काय स्वरुप प्राप्त होईल ते पाहाच....

 

Nov 7, 2022, 07:30 AM IST

Rahul Gandhi यांच्यासह दोघांवर खटला दाखल, KGF शी थेट संबंध, वाचा नेमकं प्रकरण काय?

भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू असतानाच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. त्याला कारण काय तर KGF...

Nov 4, 2022, 08:01 PM IST

Rahul Gandhi : युवराजांनी स्वत:लाच मारुन घेतले चाबकाचे फटके, Video होतोय तुफान व्हायरल

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींचा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे. तो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. तेलंगणात राहुल गांधींनी जे केलं ते पाहून विरोधकांनाही घाम फुटला असेल...

Nov 3, 2022, 04:02 PM IST

भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा फिटनेस फंडा, अशोक चव्हाणांचा वॉक, नानांचा पुशअप्सचा सराव

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार

Nov 2, 2022, 06:48 PM IST

Bharat Jodo Yatra: काय तर म्हणे आता पायी चालण्याचा सराव करतायेत नेतेमंडळी, पाहा...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत पायी चालण्यासाठी आता काँग्रेस नेत्यांनी सराव सुरू केलाय. 

Nov 2, 2022, 02:05 PM IST

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: 'कॉंग्रेस सोडून जाणाऱ्यांना...' राहुल गांधींवर कोण करतंय जहरी टीका?

प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारचे सर्व नेते सरकार गेल्याने वैफल्यग्रस्त होऊन कोणतेही आरोप करीत असतात अशी टीकाही त्यांनी केली. 

Nov 2, 2022, 09:37 AM IST

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे. 

Nov 1, 2022, 11:19 PM IST
Mumbai Congress Top Leader Meet For Preparation Of Rahul Gandhi Bharat Jodo Yatra PT47S

VIDEO । काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक

Mumbai Congress Top Leader Meet For Preparation Of Rahul Gandhi Bharat Jodo Yatra

Oct 30, 2022, 05:25 PM IST