raigad

रायगडमध्ये जुन्या चलनातील 2.19 कोटी रूपयांच्या नोटा जप्त

रायगडच्या पालीमध्ये चलनातून बाद झालेल्या 2 कोटी 19 लाख 65 हजार रूपये किंमतीच्या 1 हजार व 500 रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. 

May 18, 2017, 01:21 PM IST

सावित्री पुलाशेजारील नव्या पुलाचे बांधकाम 90 टक्के पूर्ण

महाडजवळच्या अपघातग्रस्त सावित्री पूलाच्या शेजारीच नव्याने बांधण्यात येत असलेल्या पूलाचे काम 90 टक्के पूर्ण झालंय . अवघ्या 6 महिने इतक्या कमी कालावधीत पूर्ण झालेला कोकणातील हा पहिलाच प्रकल्प असावा 

May 14, 2017, 04:42 PM IST

महाड रस्ता अपघातात 3 ठार

  रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीनजीक मोटारसायकलला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन युवक जागीच ठार झालेत.  

May 13, 2017, 09:51 AM IST

आदिवासीचे खच्चीकरण, या महिला सरपंचानी उठवला आवाज

आरक्षणामुळे आदिवासींना ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधीत्व करायला मिळते. परंतु तथाकथीत पुढारी आणि त्यांचे लांगूलचालन करणारे ग्रामसेवक यांच्याकडून अशा अशिक्षीत आदिवासी सरपंचांचे खच्चीकरण केले जाते. रायगड जिल्ह्यात रोहे तालुक्यातील पळस ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच झालेल्या आदिवासी महिलेने याविरोधात आवाज उठविला आहे. 

May 5, 2017, 11:34 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, 3 किमी वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. 

Apr 29, 2017, 04:45 PM IST

शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोलताशे वादन

शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोलताशे वादन

Apr 12, 2017, 06:29 PM IST

पुण्यतिथी : रायगडवर ढोल वाजवल्याने निदर्शने, विनोद तावडेंना इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी रायगडवर ढोल वाजवल्यानंतर राज्यभरातून सरकारविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत. दरम्यान, मंत्री विनोद तावडे यांना इशारा देण्यात आलाय.

Apr 12, 2017, 08:14 AM IST