भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठ्या सरकारी नियोक्त्यांपैकी एक आहे. रेल्वे भरती मंडळाकडून वेळोवेळी Assistant Loco Pilot आणि इतर तांत्रिक पदांसाठी भरती जाहीर केली जाते.
RRB Technician Recruitment 2025: एकूण 6238 पदांवर भरती पक्रिया सुरू होणार आहे. अर्ज कसा भरायचा आणि किती पगार मिळेल, हे जाणून घ्या.
Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेवरील नोकरीसाठी नेमका कुठे आणि कसा अर्ज करावा? काय आहे अर्जाची शेवटची तारीख? पाहा सर्व माहिती एका क्लिकवर...
Indian Railway Exam: भारतीय रेल्वेत नोकरीसाठी तयारी करताय तर या टिप्स लक्षात ठेवा.
Indian Railway : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी हवीये? संधी चालून आली आहे. कसा भराल अर्ज, किती असेल पगार? पाहा सविस्तर माहिती एका क्लिकवर
रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. रेल्वे भरती बोर्डाकडून एक भरती नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ज्यानुसार वेगवेगळ्या श्रेणीतील पदांची भरती आहे.
Railtail Bharti 2023:रेलटेलमध्ये एकूण 81 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Central Railway Job:मध्य रेल्वेअंतर्गत महाराष्ट्रात ही भरती सुरु आहे. या भरतीअंतर्गत एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. खेळाडू ग्रुप सीच्या एकूण 21 जागा आणि खेळाडू ग्रुप डीच्या एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Central Railway Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मध्य रेल्वे भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे.
RRC CR Apprentice Recruitment 2023: मध्य रेल्वेकडून दोन हजाराहून अधिक पदासाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवार अधिकृत साइटवरुन अर्ज करु शकतात.
Central Railway Job:मध्य रेल्वेच्या भरतीअंतर्गत एकूण 1303 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजरची रिक्त पदे भरली जातील.
मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. 24 मे 2023 रोजी मुलाखतीद्वारे काही पदांसाठी निवड केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027 या पत्त्यावर इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
Central Railway Recruitment 2022:मध्य रेल्वेने (Central Railway Recruitment) 2422 अप्रेंटिस पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवलेत.ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते मध्य रेल्वेची (Central Railway) अधिकृत साइट rrccr.com वर अर्ज करू शकतात.
30 सप्टेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 29 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.
रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे.
तुम्ही यासाठी पात्र आहात का, आताच पाहा...
. रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी गूड न्यूज आहे.
दक्षिण रेल्वेने (Southern Railway) फूल टाईम कंत्राटी वैद्यकीय प्रॅक्टीशनरच्या (Medical Practitioner Recruitment 2021)पदांवर भरतीसाठी अर्ज मागवला आहे.
Indian Railway Recruitment 2020...
रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी
सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेने आरपीएफ/आरपीएसएफमध्ये 9,500 पदांसाठी भर्ती काढली आहे. 50 टक्के जागा महिलांसाठी आहेत. 1 जून पासून ही भर्ती प्रक्रिया सुरु होणार आहे.