रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर होण्याची ९ दशकांची परंपरा खंडित
केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच 28 किंवा 29 फेब्रुवारीऐवजी 1 फेब्रुवारीला बजेट सादर होतंय. त्यातच यंदा प्रथमच रेल्वे अर्थसंकल्पही सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे.
Feb 1, 2017, 09:24 AM ISTसहकारामुळेच सर्वांगीण विकास - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
सहकारामुळेच सर्वांगीण विकास होत असल्याचं मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलंय. अकलूज इथं सहकार महर्षी शंकरराव जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.
Jan 15, 2017, 07:54 PM ISTप्रवाशांनी आंदोलन मागे घ्यायचं सुरेश प्रभूंचं आवाहन
मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या समस्येमुळे बेजार झालेल्या संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको केला.
Aug 12, 2016, 09:47 AM ISTखुशखबर! रेल्वे प्रवाशांना देणार 10 लाखांचा विमा
नवी दिल्लीः रेल्वेने प्रवाशांसाठी 10 लाखांचं विमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुकींग करणाऱ्यांना एक रुपयात 10 लाखांच्या अपघाती विमा कवच असणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांसाठी हा विमा असणार आहे.
Jul 28, 2016, 12:57 PM ISTपरळ आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा शुभारंभ
परळ टर्मिनस आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ झालाय. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते परेल उपनगरीय रेल्वे टर्मिनस आणि पनवेल कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने त्यांनी पायाभरणी केली.
May 30, 2016, 11:17 PM ISTमध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न
May 20, 2016, 06:25 PM ISTरेल्वे मंत्र्यांचा लोकलमधून उभ्याने प्रवास
रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आज माटुंगा ते चर्चगेट असा मुंबईच्या लोकलच्या फर्स्ट क्लासमधून उभ्याने प्रवास केला. यावेळी त्यांना गर्दीचा सामना करावा लागला.
Apr 21, 2016, 06:45 PM ISTइंदिरा गांधी शक्तिशाली पंतप्रधान : सुरेश प्रभू
इंदिरा गांधी या देशाच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान असल्याचे प्रतिपाद केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ते मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
Mar 23, 2016, 05:57 PM ISTरेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम
एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.
Mar 1, 2016, 04:29 PM ISTराज्याला बजेेटमध्ये सर्वात मोठी रक्काम
राज्याला बजेेटमध्ये सर्वात मोठी रक्काम
Feb 25, 2016, 08:15 PM ISTलालू यादवांची रेल्वे बजेटवर प्रतिक्रिया
लालू यादवांची रेल्वे बजेटवर प्रतिक्रिया
Feb 25, 2016, 07:26 PM IST