railway minister

रेल्वेत तरूणीची छेडछाड, प्रभू आले धावून

रेल्वेत मवाल्यांनी एका तरूणीचा छळ सुरू केला, छळाला वैतागलेल्या तरुणीने सोशल नेटवर्कींग साइट ट्विटरवरून, थेट रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंकडे मदत मागितली. सुरेक्ष प्रभूंनीही याची लगेच गंभीर दखल घेतली. या मवाल्यांना नरेल्वे अधिकाऱ्यांनी दणका दिला आणि तरुणीला तिची सीट मिळवून दिली.

Dec 20, 2015, 11:13 PM IST

रेल्वे मंत्र्यांनी १० मिनिटात बाळाच्या दुधाची सोय केली

सत्येंद्र यादव आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या बाळासह रेल्वे प्रवास करत होते. सत्येंद्र हे १० डिसेंबरला माण्डुवाडी-नवी दिल्ली सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते.  ही गाडी अनेक ट्रेन क्रॉसिंग आणि सिग्नलला थांबत होती, आणि गाडीला प्रचंड उशीर होत होता.

Dec 15, 2015, 01:12 AM IST

मुंबई, ठाण्यातील खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

मुंबई, ठाण्यातील खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

Dec 1, 2015, 06:21 PM IST

पॅरालिसीस झालेल्या वडिलासांठी साक्षात रेल्वेमंत्री 'प्रभू' पुन्हा आले धावून

यशवंतपूर ते बिकानेर दरम्यान आपल्या पॅरालिसीस झालेल्या वडिलांसोबत प्रवास करणाऱ्या पंकज जैन या यांच्या मदतीला स्वत: प्रभू धावून आले. पंकज जैन हे आपल्या वडिलांना उपचाराकरिता मेडतारोड रोड येथे घेऊन चाले होते. पण ट्रेन फक्त 5 मिनिटं थांबणार असल्याने सामानसह ट्रेनमधून उतरायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता.

Nov 30, 2015, 05:01 PM IST

मुंबईकरांसाठी खुषखबर, मिळणार पेपरलेस मासिक पास मोबाईलवर

लोकलचा पास काढण्यासाठी आता अर्धा तास आधी निघण्याची गरज उरणार नाहीय.

Oct 8, 2015, 06:17 PM IST

रेल्वेमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

रेल्वेमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Sep 15, 2015, 10:14 PM IST

रेल्वेचा खोळंबा : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी जाहीर पत्र...

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी जाहीर पत्र... 

Sep 15, 2015, 06:36 PM IST

कोकणात गणेशोत्सवासाठी आणखी ११४ खास गाड्या

गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. कित्येक जणांना तर रेल्वेची तिकिटेही मिळत नाहीत.

Jul 19, 2015, 03:54 PM IST

भारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!

देशातली पहिली इको फ्रेंडली ट्रेनचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलंय. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटचं बटन दाबत या रेल्वेगाडीचं उदघाटन केलं. 

Jan 14, 2015, 10:56 AM IST

भारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!

भारतात धावली पहिली 'सीएनजी' ट्रेन!

Jan 14, 2015, 09:14 AM IST

रेल्वेसाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी ट्रान्सफोर्स नेमणार - रेल्वेमंत्री

रेल्वेसाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी ट्रान्सफोर्स नेमणार - रेल्वेमंत्री

Jan 10, 2015, 10:38 AM IST

गर्दीवर रेल्वेमंत्र्यांनी सुचवलेल्या उपयावर या प्रतिक्रिया...

गर्दीवर रेल्वेमंत्र्यांनी सुचवलेल्या उपयावर या प्रतिक्रिया...

Jan 9, 2015, 10:06 AM IST

रेल्वेच्या प्रभूंचा मेगा वसुलीचा प्लान, बजेट झटका देणारं?

 रेल्वेच्या भाड्यात आगामी काळात वाढ होण्याची शक्यता आहे. माजी वित्तीय सेवा सचिव डी. के. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय समितीनं रेल्वेत नियमित आणि सतत वाढ करण्याची शिफारस केलीय. रेल्वे भाड्यातील वाढीला या समितीनं सेक्टर आणि आरबीआयचा डेटा क्वार्टली कंझ्युमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) सोबत जोडण्याचीही शिफारस करण्यात आलीय. मंगळवारी या समितीनं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना रिपोर्ट सादर केलाय. 

Jan 1, 2015, 03:00 PM IST