मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाच्या तुरळक सरी
Apr 5, 2016, 09:53 AM ISTमिरजेतून लातूरला पाणी न्यायचा प्रस्ताव
मिरजेतून लातूरला पाणी न्यायचा प्रस्ताव
Apr 4, 2016, 07:52 PM IST'रेल्वेचा प्रवास टुथपेस्टपेक्षाही स्वस्त'
रेल्वे तिकीटाच्या दरवाढीने सध्या सर्व प्रवाशी हैराण आहेत, रेल्वे दरवाढीचा फटका फार वर्षांनी बसल्याने प्रवाशांना हे नवीन आहे. मात्र सुरेभ प्रभू सध्या तिकीटांचे दर वाढविण्याच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा रेल्वेला अन्य कोणत्या मार्गाने महसूल मिळवता येईल, यावर उपाय काढण्याचे आदेश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Mar 31, 2016, 05:06 PM ISTलातूरला केला जाणार रेल्वेने पाणीपुरवठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2016, 11:02 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर सुट्टीसाठी जादा विशेष गाड्या
कोकण रेल्वे मार्गावर कोकण आणि गोव्यासाठी जादा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्या खास सुट्टीसाठी आहेत.
Mar 12, 2016, 08:33 AM ISTहोळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला
होळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला
Mar 11, 2016, 11:12 AM ISTरेल्वेत कुठे दगडफेक, तर कुठे मारहाणीचा प्रकार...
रेल्वेत कुठे दगडफेक, तर कुठे मारहाणीचा प्रकार...
Mar 11, 2016, 11:07 AM ISTरेल्वे भरती परीक्षेसाठीची आयकार्ड जारी
रेल्वे भरती परीक्षेसाठीची अॅडमिट कार्ड रेल्वे प्रशासनानं जारी केली आहेत.
Mar 10, 2016, 03:37 PM ISTएकटी महिला रेल्वे प्रवास करीत असेल तर रेल्वेची नवी सुविधा
रेल्वेतून एकट्यादुकट्या महिलेला प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, अशाच एका समस्येवर रेल्वेने तोडगा काढलाय. त्यासाठी रेल्वेने एक मोबाईल नंबर जारी केलाय. त्यावर खरी अडचण महिलेने सांगितली की तिला तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे.
Mar 10, 2016, 09:46 AM ISTरेल्वे आरक्षणाबाबत आता नवे नियम, जाणून घ्या कोणते आहेत?
तुम्ही रेल्वेने प्रवास करीत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. आता रेल्वे तिकिट आरक्षणाबाबत नवे नियम लागू करीत आहेत. त्यामुळे तुम्हाला तिकिट बुकिंग करताना आपले नागरिकत्व सांगणे अनिवार्य आहे. तसेच तिकिट काढताना किंवा आरक्षण करताना अर्जावर नागरिकता लिहिणे आवश्यक आहे.
Mar 9, 2016, 01:04 PM ISTरेल्वेच्या तिकीटांमध्ये बदल
रेल्वेनं आपल्या तिकीटांच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना तिकीटावर स्वत: बाबतची माहिती द्यावी लागणार आहे.
Mar 7, 2016, 05:08 PM ISTरेल्वे प्रवाशांकडे आता 'रेडी टू ईट' पदार्थांचा पर्याय...
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे... आता रेल्वेतून प्रवास करताना तुमच्या जेवणाची आबाळ होणार नाही... कारण, रेल्वेप्रवासादरम्यान तुम्हाला 'रेडी टू ईट' जेवण उपलब्ध असेल.
Mar 5, 2016, 02:54 PM ISTरेल्वेच्या वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करु शकाल!
आता वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवास करणे शक्य होणार आहे.
Mar 5, 2016, 09:49 AM ISTहोळी विशेष : करमाळे - नागपूरसाठी २० विशेष गाड्या
करमाळे - नागपूरसाठी २० विशेष गाड्या
Mar 4, 2016, 10:56 AM IST