rain

अनेक राज्यांमध्ये पावसाने मोठं नुकसान, २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

 वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊसामुळे मोठं नुकसान 

Apr 30, 2020, 04:54 PM IST
Bhendwal Bhavishyavani heavy rain in country agriculture sector will be good but there will be tension PT37S

भेंडवळची भविष्यवाणी: राज्यात भरपूर पाऊस, पीक साधारण, पण....

Bhendwal Bhavishyavani heavy rain in country agriculture sector will be good but there will be tension

Apr 27, 2020, 04:10 PM IST

भेंडवळची भविष्यवाणी: राज्यात भरपूर पाऊस, पीक साधारण, पण....

राजा कायम आहे मात्र आर्थिक स्थिती खालावू शकते आणि जगावर आर्थिक संकट येईल.

Apr 27, 2020, 03:40 PM IST
WEDDING IN THE RAINY SEASON THIS YEAR PT1M38S

यंदा पावसाळ्यातही उडवा लग्नाचा बार

WEDDING IN THE RAINY SEASON THIS YEAR

Apr 23, 2020, 11:45 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर पावसामुळे चिखल, अत्यावश्यक वाहतुकीवर परिणाम

पहिल्याच अवकाळी पावसात मुंबई-गोवा हायवेचे तीन तेरा वाजलेत आहे. चिपळूणच्या परशुराम घाट मुख्य रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.  

Apr 15, 2020, 10:45 AM IST
Yavatmal heavy rain causes six deaths family PT2M7S

यवतमाळ | वीज पडून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

यवतमाळ | वीज पडून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Mar 31, 2020, 02:55 PM IST
Maharashtra Facing Problems From Unseasonal Rain And Hailstrom Destroying Crops PT3M39S

महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट

महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट

Mar 18, 2020, 10:30 PM IST

धुळे व अकोल्याला अवकाळी पावसाचा तडाखा; शेती- फळबागांचे नुकसान

अवघ्या २० मिनिटांच्या पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले.

Mar 17, 2020, 10:47 PM IST
 Maharashtra Farmers In Problem From Unseasonal Heavy Rain PT2M58S

मराठवाडा । अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Mar 3, 2020, 10:00 AM IST
Rain in Latur, Maharashtra  PT2M26S

लातूर । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान

राज्यात अवकाळी पावसामुळे होत्याचं नव्हतं झाल्याची परिस्थिती उद्भवली आहे. लातूर येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हाताला लागलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे थैमान घातलं आहे. शेतीचं बरचं नुकसान झाल्यामुळे समस्त शेतकऱ्यांचे सरकारी मदतीकडे डोळे लागले आहेत

Mar 2, 2020, 10:35 AM IST
Sangli Heavy Rain PT2M52S

सांगली । अचानक मुसळधार पावसाने हजेरी

सांगली परिसरात रविवारी रात्री अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. सांगली उपनगराल्या आठवडी बाजारात लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

Mar 2, 2020, 09:00 AM IST
Vidharbha,Marathwada Farmers Face Unconditional Rain PT1M46S

नागपूर । विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस

विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. अमरावतीतही अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडालीय. चांदुरबाजार इथे जोरदार पाऊस झालाय. वर्धा जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या...अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेचे सापडलाय. पावसात शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विजेच्या गडगडाटामुळे काही ग्रामीण भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. काही वेळ आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अकोला जिल्ह्यातही अनेक भागात पावसाने हजेरी लावलीय. अकोला जिल्ह्यातील पातूर भागातील काही ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झालीय.

Mar 2, 2020, 08:55 AM IST