rain

PT2M40S

राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचलं

राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचलं

Jul 26, 2018, 12:34 PM IST

वीजेची तार अंगावर पडून तीन गायींचा मृत्यू

दुभत्या गायींचा मृत्यू झाल्याने  रामचंद्र बनवटे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Jul 23, 2018, 05:52 PM IST

कोल्हापूरात पूरस्थिती गंभीर

कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होत चालली आहे. 

Jul 17, 2018, 07:09 PM IST

गडचिरोलीत २४ तासांत ७० मीमी पाऊस; पूरसदृश्य स्थिती

जिल्ह्यात जुन आणि जुलै मिळून जिल्ह्यात ५९७ मिमी पावसाची नोंद झालीय.

Jul 17, 2018, 09:03 AM IST
PT1M5S

नालासोपारा | मुसळधार पावसामुळे काढावी लागली रिक्षावरून अंत्ययात्रा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 16, 2018, 10:16 PM IST

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

टेमघर धरण ४६.९१%, पानशेत ७३.४८, वरसगाव ४६.०८% तर खडकवासला धरण ९९.१६ % भरलंय.

Jul 16, 2018, 05:19 PM IST
PT5M21S

मुंबई | माहिमच्या किनाऱ्यावर कचऱ्याचे थर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 15, 2018, 09:12 PM IST

पावसाळ्यात या भाज्या खाऊ नका, नाही तर आरोग्याला धोका?

पावसामुळे उष्णतेपासून आपली सुटका होते. परंतु त्यासोबतच आजारांनाही निमंत्रण मिळत असते. पावसाळ्यात खान्यात काही गोष्टी टाळता येण्याजोग्या असतील तर काही समस्या उद्धभवणार नाहीत. त्यामुळे आरोग्याशी निगडीत प्रत्येक समस्यातून तुम्ही मुक्त राहू शकता.

Jul 14, 2018, 10:44 PM IST

दिल्लीत मुसळधार पाऊस, अनेक गाड्या पाण्यात अडकल्यात

राजधानी दिल्ली आणि परिसरात आज दुपारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.  

Jul 13, 2018, 11:40 PM IST

मुंबईतील सर्व खड्डे शनिवारपर्यंत बुजवा; कंत्राटदारांना पालिकेचा अल्टिमेटम

मुंबईत मागील महिनाभरात रस्त्यांवर 1032 खड्डे पडले होते.

Jul 13, 2018, 08:47 PM IST

एकच जिल्हा... एक भाग कोरडा तर दुसरीकडे अतिवृष्टी

साथीच्या रोगाचा प्रसार... 

Jul 13, 2018, 11:54 AM IST

योगामुळे थायलंडच्या मुलांनी केली मृत्यूवर मात

थायलंडच्या फुटबॉल टीमने अन्न-पाण्याशिवाय आणि ऑक्सिजनची कमतरता असताना मृत्यूवर कशी मात केली?

Jul 12, 2018, 10:17 PM IST
PT1M3S

पुणे | धरण क्षेत्रातल्या पावसामुळे पाणीसाठा झपाट्यानं वाढला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 12, 2018, 09:45 PM IST

मराठवाड्यात पावसाची दडी; शेतकरी चिंतेत

समुद्राच्या किनाऱ्याबाहेर निर्माण झालेला ‘ऑफशोअर ट्रफ’ यासाठी कारणीभूत आहे. 

Jul 12, 2018, 06:53 PM IST

पुणेकरांसाठी खुशखबर! 'ही' चिंता मिटली

टेमघरमध्ये आतापर्यंत १ हजार २६२ मिमी पाऊस झाला असून धरण २९.६४ टक्के भरलंय. 

Jul 12, 2018, 05:33 PM IST