rain

पावसाच्या सरींत तापलेला महाराष्ट्र न्हाऊन निघाला

कोसळणाऱ्या पाऊसधारा, बरसणारा धबधबा आणि धुक्याची दुलई यामुळे सगळीकडेच आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय

Jun 9, 2018, 08:54 AM IST

पावसा, खुल्या दिलानं तुझं स्वागत!

पावसा, खुल्या दिलानं तुझं स्वागत!

Jun 8, 2018, 09:51 PM IST

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका - कृषी विभाग

पावसामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Jun 7, 2018, 11:04 PM IST

कोकणात पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना वेग

मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळं शेतीच्या कामांना वेग आला आहे. 

Jun 7, 2018, 07:05 PM IST

आकाशात चमकणाऱ्या वीजेचा फोटो काढायला जाऊ नका, अन्यथा...

अचानक घडलेल्या या घटनेनं रमेशच्या कुटुंबावर आघात कोसळलाय

Jun 7, 2018, 03:14 PM IST

पाऊस आला... बाईक, स्कुटरला छप्पर लावलं का?

आपण पावसात भिजू नये म्हणून जसं रेनकोट वापरतो तसाच रेनकोट बाईक / स्कुटरसाठी उपलब्ध आहे. 

Jun 7, 2018, 12:42 PM IST

मान्सून गोव्याच्या वेशीवर, ४८ तासात महाराष्ट्रात कोसळणार

मान्सूनची प्रगती चांगली सुरु आहे.  पुढील ४८ तासात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्याचे संकेत मिळाले आहेत.  

Jun 6, 2018, 05:33 PM IST

मुंबईनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये तुफान पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टी

मान्सूनने भारतात पावसाची वर्दी दिलेय. दक्षिण राज्यात चांगला पाऊस होत आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस कोसळला. 

Jun 5, 2018, 06:55 PM IST

२४ तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 06:27 PM IST

मुंबई पुन्हा डुबणार! पुढच्या ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

मान्सूनचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. केरळमधून आलेला पाऊस आता दक्षिण भारतामध्ये सक्रीय झाला आहे.

Jun 5, 2018, 04:50 PM IST

चौदा राज्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा

 मान्सून पूर्व पावसाने राज्यात हजेरी लावली आहेच. मात्र, भारतातील अनेक राज्यांमध्ये अद्यापही उष्णतेचा कडाका कायम आहे.

Jun 5, 2018, 09:32 AM IST

खूशखबर! येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी

Jun 4, 2018, 05:51 PM IST

४८ तासात राज्याच्या काही भागात गारपीट-मुसळधार पाऊस

हवामान खात्याकडून पुढच्या ४८ तासांत राज्यात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय.

Jun 3, 2018, 04:06 PM IST

४८ तासात राज्याच्या काही भागात गारपीट-मुसळधार पाऊस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 02:12 PM IST