rain

रत्नागिरी । वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, आंब्याचे पिक धोक्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 18, 2018, 09:41 AM IST

अवकाळी पावसाने रायगडला झोडपले

आजच्‍या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी यात आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान झालं. याशिवाय वीटभटटयांना या पावसाचा फटका बसला आहे.

Apr 17, 2018, 07:25 PM IST

पावसाची वर्दी देत बहावा फुलला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 16, 2018, 08:40 PM IST

यंदाच्या वर्षीचा मान्सून सामान्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 16, 2018, 08:26 PM IST

तुळजापुरात जोरदार वादळी पावसाचा तडाखा

वादळी वा-यामुळे तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गावाला जोराचा फटका बसलाय. 

Apr 15, 2018, 03:50 PM IST

तुळजापूर । अपसिंगा गावाला वादळी पावसाचा फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 15, 2018, 02:29 PM IST

नाशिक | अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 10:35 PM IST

खुशखबर! यंदाचा पावसाळा चांगला राहणार

सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती स्कायमेट या हवामान खात्यानं दिली आहे.

Apr 4, 2018, 08:46 PM IST

खुशखबर! यंदाचा पावसाळा चांगला राहणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 08:13 PM IST

पुढच्या २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत राज्यातल्या बहुतांश भागात पाऊस होणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Mar 19, 2018, 01:42 PM IST

राज्यातल्या या भागामध्ये पावसाचा अंदाज

येत्या ४ तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय

Mar 18, 2018, 09:12 PM IST

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आहे. कोकण, खान्देश आणि विदर्भातल्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे.

Mar 16, 2018, 09:27 AM IST

राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट, हलक्या सरींचीही शक्यता

दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हलक्या सरींचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमालाची काळजी घेण्याची गरज आहे. 

Mar 15, 2018, 10:24 PM IST