rain

किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले

दिवाळी सरत असतानाच मंडईतील भाजीपाला कडाडलाय. सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव दुपटीपेक्षा जास्त झालेत. 

Oct 23, 2017, 11:43 AM IST

हिवाळा सुरु झाला तरी थंडीचा पत्ता नाही...

पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. मात्र अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य-ईशान्य अशीच आहे. त्यामुळे गोव्यात अजून परतीचा पाऊस पोहोचलाच नाही.. शिवाय उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही. 

Oct 23, 2017, 10:45 AM IST

आशिया चषक हॉकी: भारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट

आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

Oct 21, 2017, 05:30 PM IST

राज्यात पुन्हा पावसाचे संकट, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

 मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेय. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान  विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता, वेधशाळेने वर्तविली आहे.  

Oct 19, 2017, 08:31 AM IST

पुण्यानं पाहिलं पावसाचं रौद्र रुप... तासाभरात 88.6 मिलीमीटर पाऊस!

पुण्यात आज परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ उडवून दिला. पुण्यात दुपारच्या वेळी अवघ्या तासाभरात झालेल्या पावसाने पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं.

Oct 13, 2017, 09:59 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द झाली आहे. 

Oct 13, 2017, 08:37 PM IST

तिसऱ्या टी-20आधी पावसाचा खेळ

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० उशीरा सुरु होणार आहे. 

Oct 13, 2017, 07:26 PM IST

पालघर | परतीच्या पावसानं पीकाचं नुकसान

Peekpani Palghar Farmer In Trouble As Damage Of Kharif Crops And Rice Farm

Oct 12, 2017, 07:32 PM IST

रायगडला पावसाने झोडपले, भातशेतीचे मोठे नुकसान

 परतीच्या पावसाने रायगड जिल्‍हयाला झोडपलंय. या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झालंय.  

Oct 10, 2017, 01:07 PM IST

बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाचे १० बळी

बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून दगावल्यांची संख्या आता 10 वर पोहचलीय.

Oct 8, 2017, 10:58 PM IST