मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाणी पुरवठा करणारे तलाव भरलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 11:07 PM ISTकोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प
मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Sep 23, 2016, 10:51 PM ISTधुळ्यात पावसाची कोसळधार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 04:40 PM ISTवसईतील १२५ घरांमध्ये पाणी शिरलं, ४०० जण अडकले
वसईतील १२५ घरांमध्ये पाणी शिरलं, ४०० जण अडकले
Sep 22, 2016, 03:43 PM ISTवसईत मिठागरातील वस्ती पाण्याखाली
मुसळधार पावसानं वसई-विराराला झोडपून काढलंय.. वसईत रात्रीपासून बरसणा-या संततधार पावसामुळे वसईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय.
Sep 22, 2016, 12:46 PM ISTडहाणू-घोलवड दरम्यान रेल्वेट्रेकवर पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 03:15 PM ISTदमदार पावसाचा पश्चिम रेल्वे वाहतुकीला फटका
पूर्व आणि पश्चिम उपनगरात रात्रभर दमदार पाऊस पडतोय. दादर, माटुंगा, सायन, जोगेश्वरी, वांद्रे, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरात रिमझिम पाऊस सुरूच आहे.
Sep 21, 2016, 08:27 AM ISTमुंबई- पावसाचं जोरदार पुनरागमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 11:47 PM ISTमुंबई आणि उपनगरात पावसाची जोरदार बॅटींग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 09:07 PM ISTमुंबईत पावसाचा जोर, मध्य रेल्वेची वाहतूक लेट
मुंबईसह उपनगरात पावसाचा दिवसभरात जोर वाढला आहे. मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या लोकलला बसला आहे. या मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
Sep 20, 2016, 07:07 PM ISTधुळ्यात करपलेल्या कापसाला दिले पावसाने जीवदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 07:44 PM ISTलातूर: चार दिवसांच्या पावसाने ओढ्यांना पूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 03:54 PM IST