सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान
जिल्ह्यातील बांदा परिसरात रात्री मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री अचानक झालेल्या या पावसाने शेतीचे सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. सुमारे तासभर हा वादळी पाऊस सुरू होता.
May 7, 2017, 01:17 PM ISTमुंबईत उकाडा वाढणार, तर राज्यात पावसाची शक्यता
मुंबईत उकाड्यात वाढ झाल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत. रविवार आणि सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान ३४, २६ अंशाच्या जवळपास राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्यात भर पडणार आहे.
May 7, 2017, 09:09 AM ISTकोल्हापूर साताऱ्यात पावसाची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 07:11 PM ISTसातारा, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
अवकाळी पावसासंदर्भात ही आहे महत्त्वाची बातमी. सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्हासह विदर्भाच्या काही भागात पुढील २४ तासात वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
May 1, 2017, 09:07 AM ISTपुढच्या २४ तासांमध्ये वादळी वा-यासह पावसाची शक्यता
सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्हासह विदर्भाच्या काही भागात पुढील २४ तासात वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
Apr 30, 2017, 06:42 PM ISTभेंडवळच्या भविष्यवाणीनं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:08 PM ISTसांगलीमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 07:27 PM ISTमध्य महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता
Apr 29, 2017, 04:52 PM ISTराज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, कोकणात गारपीटीची शक्यता
राज्यात आज काही ठिकाणी गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तर कोकणात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Apr 29, 2017, 04:36 PM ISTयंदा समाधानकारक पाऊस, भेंडवळची परंपरागत भविष्यवाणी
यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज भेंडवळच्या परंपरागत भविष्यवाणीत वर्तवण्यात आलाय.
Apr 29, 2017, 08:37 AM ISTश्रीनगर येथे पावसामुळे पूरस्थिती, बारामुल्लात जोरदार बर्फवृष्टी
श्रीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर दुसरीकडे बारामुल्लामध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेय.
Apr 6, 2017, 05:58 PM ISTमराठवाड्यात पुन्हा गारपीट, शेतकरी चिंतेत
लातूर शहरासह जिल्ह्यातल्या निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या काही भागांत मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पाऊस पडला.
Mar 15, 2017, 05:54 PM ISTमुंबईसह राज्यात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता
राज्यात सध्या हवामानात बदल दिसून येत आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. थंडीनंतर आता पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Mar 14, 2017, 08:59 AM ISTदिल्लीत पाऊस तर जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
देशभरात वेगवेगळ्या भागात वेगवेगळं वातावरण दिसतंय. कुठे थंडी तर कुठे पाऊस अशी सध्याची परिस्थिती आहे.
Jan 7, 2017, 09:47 AM IST