पावसात भिजलेल्या मराठवाड्याला सरकारकडून मदत मिळणार?
पावसात भिजलेल्या मराठवाड्याला सरकारकडून मदत मिळणार?
Oct 4, 2016, 05:27 PM ISTलातूर जिल्ह्यात पूरस्थिती कायम
जिल्ह्यातील मांजरा नदी काठच्या गावात अजूनही काही पूरस्थिती कायम आहे.
Oct 4, 2016, 08:58 AM ISTबीडमध्ये पावसाची विश्रांती, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
बीडमध्ये रविवारी आलेल्या महापुरानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतलीय त्यामुळे पुराचा जोर कमी झाला आहे. बिंदुसरा नदीपात्रालगत असणाऱ्या वस्त्या,गावं यामध्ये शिरलेलं पाणी हळू हळू कमी झालं. त्यामुळे महापुराने गडबडून गेलेल्या बीडकरांचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय. दरम्यान, या पावसाने पाटोदा,चौसाळा या भागातील पाच ते सहा गावांचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे.
Oct 3, 2016, 09:00 AM ISTमुसळधार पावसामुळे लातूरमध्ये शेतीचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2016, 07:42 PM ISTपावसाने लातूरला वेढलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2016, 02:07 PM ISTमराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन
मराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन
Oct 1, 2016, 08:02 PM ISTमराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन
रात्रीपासून बरसलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यामधल्या बहुतांश भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.
Oct 1, 2016, 06:15 PM ISTबीडमधल्या खड्ड्यांमुळे तिघांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2016, 08:40 PM ISTरत्नागिरी - अतिपावसानं भात शेतीचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2016, 04:01 PM ISTलातूरकरांसाठी १० वर्षांनंतर गुडन्यूज
शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण १०० टक्के भरलं आहे. या धरणाचे ०६ दरवाजे पाव मीटरने उघडण्यात आले. मांजरा धरण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या सीमेवर धनेगाव इथे आहे.
Sep 27, 2016, 10:49 AM ISTमराठवाड्यावर कृपा'वृष्टी', 10 वर्षात न पाहिलेलं चित्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 09:17 PM ISTउस्मानाबादकरांना वरुण राजा पावला
पाण्यासाठी तासंतास टँकरची वाट पहाणं. टँकर आला की हंडाभरपाण्यासाठी जीवावर उदार होणं. गेल्या चारवर्षांपासून उस्मानाबादमध्ये असंच चित्र दिसत होतं. मात्र चारच दिवसांत जिल्ह्यातलं हे चित्र पालटून गेलं.
Sep 26, 2016, 10:06 AM ISTरायगडमध्ये पावसाची विश्रांती
आठवडाभर पावसानं झोडपल्यानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतलीये.
Sep 25, 2016, 10:12 AM ISTबीडमध्ये सेल्फी काढताना दोघे वाहून गेलेत
बीड जिल्ह्यातल्या बिंदुसरा धरणावर सेल्फी काढताना दोघे वाहून गेले. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले.
Sep 24, 2016, 10:38 PM IST