चंद्रपूरातल्या पावसानं घेतले चार बळी
चंद्रपूर जिल्ह्यात २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी ४ बळी घेतले.
Jul 10, 2016, 10:24 PM ISTपुण्यातल्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस
पुण्यात पावसाची संततधार सुरुच आहे. पुण्यातल्या धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यानं मागील वर्षीची पातळी ओलांडली आहे.
Jul 10, 2016, 08:03 PM ISTनाशिकमध्ये गेल्या २४ तासांत ८.१ मिमी पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 02:26 PM ISTतीन दिवसांनंतर भंडाऱ्यात पावसाची विश्रांती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2016, 09:15 PM ISTमध्य प्रदेशात पावसाचा कहर, पुरात ६ जण अडकलेत
मुसळधार पावसानं मध्य प्रदेश राज्याला झोडपून काढले. पावसाचा जबरदस्त तडाखा रेवा जिल्ह्याला बसला आहे. पुराच्या तडाख्यात ६ जण अडखले.
Jul 8, 2016, 10:25 PM ISTलोणावळ्यातील पावसाने पर्यटक सुखावलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 07:30 PM ISTरायगडमधले धबधबे, धरणांवर पर्यटकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 09:48 PM ISTखडकवासला, सिंहगडावर पुणेकरांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 09:39 PM ISTमुंबईत पावसाची विश्रांती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 09:36 PM ISTपावसात खचलेल्या भोस्ते घाटाचं काम अखेर सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 07:45 PM ISTतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं चित्र बदलेल- पंकजा मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 07:44 PM ISTमुंबईकरांच्या उत्साहावर पावसानं फिरवलं पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 03:58 PM ISTपाऊसामुळे मुंबई कोलमडली, विकेन्डला समुद्र किनाऱ्यावर मात्र गर्दी
मुसळधार पावसानं मुंबापुरीला अक्षरशः झोडपून काढलंय. सकाळपासून मुंबईच्या प्रत्येक भागात जोरदार पाऊस होतोय. मान्सूनचं आगमन झाल्यापासून पावसाचा जोर सर्वाधिक म्हणावा लागले. दुपारच्या सुमारास पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या पावसानं संपूर्ण जनजीवनचं कोलमडलं. सायनजवळ रेल्वे ट्रॅकवप पाणी आलं. तर हार्बर लाईनवर लोकल बंद पडल्यानं वेळपत्रकाचे तीन तेरा वाजले. इकडे मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या बहुतांश सखल भागात पाणी साचलं. हिंदमाता, गांधी मार्केट, माहेश्वरी उद्यान आणि सायनमध्ये पाणी भरलं. यामुळे रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला. हवामान खात्यानं पुढचे ४८ तास पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
Jul 2, 2016, 09:24 PM ISTराज्यातला बहुतेक भाग अजूनही कोरडाच - गिरीश महाजन
राज्यातला बहुतेक भाग अजूनही कोरडाच - गिरीश महाजन
Jul 2, 2016, 07:32 PM IST