rain

मुंबईकरांसाठी पावसानं आणली गुड न्यूज

गेल्या चार पाच दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यापासून मुंबईतली सध्या सुरू असणारी 20 टक्के पाणी कपात मागे घेतली जाण्याची शक्यता आहे.

Jul 14, 2016, 08:13 AM IST

भूशी डॅमवर शनिवारी-रविवारी जाऊ नका

पुण्यातील कॉलेजच्या तरूण-तरूणींच्या ग्रुपसाठी भूशी डॅम हा आवडता स्पॉट आहे, पण पावसाळ्यात शनिवारी-रविवारी भूशीडॅमला जाणं ...

Jul 13, 2016, 08:09 PM IST

रत्नागिरीत संततधार, पावसानं नद्या तुडुंब

रत्नागिरीत संततधार, पावसानं नद्या तुडुंब

Jul 13, 2016, 02:55 PM IST

व्हिडिओ : तो माशांचा पाऊस आकाशातून पडलाच नव्हता!

सध्या सोशल मीडियावर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पडलेल्या माशांच्या पावसाचे फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, हे फोटो दोन वर्षांपूर्वीचे आहेत आणि हे मासे आकाशातून नव्हे, तर नजिकच्या धबधब्यातून वाऱ्यामुळे रस्त्यावर आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. 

Jul 13, 2016, 09:48 AM IST

तुमच्या जिल्ह्यातली आत्ताची पावसाची स्थिती काय आहे, पाहा इथे...

आपल्या जिल्ह्यांत, आपल्या गावांत पावसाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल... बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत पावसानं काय काय उलथा-पालथ करून टाकलीय... पाहुयात... 

Jul 13, 2016, 08:19 AM IST

राज्यात गेल्या २४ तासात पावसाचे १४ बळी

 गेल्या चार वर्षांपासून दुष्काळानं होरपळलेल्या महाराष्ट्रात यंदा मात्र पावसानं थैमान घातलंय. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळं जीवितहानी झालीय. गेल्या 24 तासांमध्ये पावसाचे 14 बळी गेले आहेत. 

Jul 12, 2016, 06:48 PM IST

मुंबई - पुणेकरांना पाहायला मिळाला माशांचा पाऊस!

आकाशातून पाऊस पडताना तुम्ही पाहिला असेल पण आज मुंबईकरांना आणि पुणेकरांना मात्र 'माशांचा पाऊस' पाहायला मिळाला. 

Jul 12, 2016, 03:51 PM IST

पंचगंगेनं ओलांडली पातळी... धोक्याकडे वाटचाल सुरू

कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून तीची वाटचाल धोकापातळीकडं सुरु झाली आहे. 

Jul 12, 2016, 11:04 AM IST

नंदूरबारमध्ये पुराच्या पाण्यात चार जणांनी गमावला जीव

नंदूरबारमधल्या पाचोराबारी गावात पावसामुळे सहा जण वाहून गेलेत. त्यापैंकी चार जणांचे मृतदेह सापडलेत

Jul 12, 2016, 08:32 AM IST