rain

कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटातून आजपासून वाहतूक सुरु

 अतिवृष्टीमुळे बंद असलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील ( Kolhapur - Ratnagiri road) वाहतुकीला सुरु करण्यात आला आहे.

Aug 5, 2021, 12:27 PM IST

चिकनं चिकनं म्हावरं..! मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवर असणारी बंदी उठवण्यात आली आहे.

Aug 3, 2021, 05:43 PM IST

14 लोकांच्या मृत्यूनंतर येथे रेड अलर्ट, पावसाबाबत संपूर्ण देशाबद्दल हवामान खात्याचा अंदाज

Weather Update: आज देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Monsoon)पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ( IMD) अलर्ट जारी केला आहे.  

Jul 30, 2021, 07:33 AM IST

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून (Koyna dam) आज सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग वाढविण्यात येणार आहे.  

Jul 29, 2021, 10:21 AM IST
IMD Issue Yellow And Orange Alert In Various Parts Of Maharashtra PT3M16S

VIDEO । कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कोसळणार

IMD Issue Yellow And Orange Alert In Various Parts Of Maharashtra

Jul 28, 2021, 10:15 AM IST
STATE 164 KILLED IN FLOOD _ 100 MISSING PERSON STATE GOVERNMENT REPORT PT3M40S

VIDEO| दु:खद बातमी| पावसामुळे राज्यात 164 जणांचा मृत्यू

STATE 164 KILLED IN FLOOD _ 100 MISSING PERSON STATE GOVERNMENT REPORT

Jul 26, 2021, 06:45 PM IST

कोल्हापुरात पूरपरिस्थिती गंभीर, लष्कराला केले पाचारण

 Kolhapur flood : धो धो पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. (Maharashtra Rain) आधी कोकणात रत्नागिरी, रायगड येथे पुराने वेढा घातला होता. आता कोल्हापूर, सातारा, सांगली येथी पूरस्थिती गंभीर होत चालली आहे.  

Jul 24, 2021, 02:16 PM IST

मुंबई - गोवा महामार्ग बंद; चिपळूणचा वाशिष्ठी पूल खचल्यामुळे मोठा धोका, वाहनांच्या रांगा

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले.  तसेच या पावसाचा फटका मुंबई - गोवा महामार्गालाही बसला आहे.  

Jul 24, 2021, 01:33 PM IST