rain

रस्त्याला समुद्राचे स्वरुप, मेट्रो स्टेशन तलाव बनले; पाहा पुरात बुडालेल्या शहराचे हाल

 26 जुलै 2005 ला मुंबई जलमय झाल्याने बुडाली होती. अनेकांचे हाल झाले होते. अशीच परिस्थिती आता प्रचंड पावसामुळे या शहरात दिसून येत आहे.  

Jul 21, 2021, 11:09 AM IST

मुंबईकरांचे टेन्शन मिटले, 109 दिवसांचा पाऊस

गेले दोन दिवस मुसळधार पाऊस (Rain) पडला आणि मुंबईकरांच्या पाण्याची (Mumbai water)  चिंता मिटली आहे.  

Jul 20, 2021, 10:15 AM IST

राज्यात 4 दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट, मुंबई उपनगरांसाठी 24 तास महत्वाचे

कोकणमध्ये (Konkan) पुन्हा धो धो पाऊस (Rain) कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील 24 तासात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department (IMD) वर्तविला आहे.  

Jul 20, 2021, 09:44 AM IST

मुंबईत मुसळधार, पण राज्यातील अनेक भागात पावसाची ओढ

मुंबई आणि परिसराला पाऊस झोडपून काढत असला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.

Jul 19, 2021, 05:51 PM IST
Mumbai Western Suburbs Heavy Rainfall Begins PT3M21S
Navi Mumbai And Kalyan Dombivali Water Logging From Rainfall PT3M29S

VIDEO । नवी मुंबईत काल संध्याकाळापासून जोरदार पाऊस

Navi Mumbai And Kalyan Dombivali Water Logging From Rainfall

Jul 19, 2021, 12:35 PM IST

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रुळावर मातीचा ढिगारा कोसळला

मुसळधार पावसाचा ( heavy rain ) फटका कोकण रेल्वेला ( Konkan Railway) बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

Jul 19, 2021, 11:23 AM IST

मुंबईसह राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, रत्नागिरीत मुसळधार बरसणार

राज्यात जोरदार पाऊस  (Rain) कोसळत आहे. मुंबई (Mumbai) आणि कोकण (Konkan) किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain warning in Mumbai and Maharashtra,) तर 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील.  

Jul 19, 2021, 07:49 AM IST