rain

दुष्काळी लातूर जिल्ह्यावर पाऊस मेहरबान, पाणीसाठा दुप्पट

 Rain in Latur : दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यावर यावर्षी पावसाची चांगलीच मेहरबानी झाली आहे. 

Sep 14, 2021, 11:07 AM IST

राज्यात ही महत्वाची धरणे भरली, या ठिकाणी धोक्याचा इशारा

राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मुंबई, पुण्यासह प्रमुख मोठ्या शहरांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. 

Sep 14, 2021, 08:54 AM IST

मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

Rain News : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. तसा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.  

Sep 14, 2021, 07:18 AM IST

तुफान पावसाने दिल्ली जलमय, अनेक भागात पाणी साचले; विमानतळाचे तलावामध्ये रूपांतर

Heavy Rainfall In Delhi : मुसळधार पावसामुळे दिल्लीकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. सकाळपासून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. 

Sep 11, 2021, 01:22 PM IST

पुढील 4 ते 5 दिवस महत्वाचे, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

Rain in Maharastra​ : पावसासंदर्भात अतिशय महत्वाची बातमी. 

Sep 11, 2021, 07:21 AM IST
Jalna Farmers In Problem From Cloudburst Like Rainfall Destroying Farms PT1M7S

VIDEO । पावसाचा दणका, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Jalna Farmers In Problem From Cloudburst Like Rainfall Destroying Farms

Sep 8, 2021, 02:45 PM IST
Nashik Dam Region Awaits For Good Rainfall Ground Report PT3M22S

तुफान पाऊस : या 5 जिल्ह्यांत जोरदार तडाखा; घर - दुकानांत पाणीच पाणी, शेतीचे प्रचंड नुकसान

Heavy rains in Marathwada : औरंगाबादमद्ये मुसळधार पावसाचा (Rain) मोठा फटका बसला आहे. ( Heavy rains in Aurangabad) पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.

Sep 8, 2021, 12:39 PM IST

पुढील 2 दिवस महत्वाचे, पावसाची आणखी तीव्रता वाढणार

राज्यात गेले दोन ते तीन दिवस चांगला पाऊस कोसळत आहे. आता पुढील 1 ते 2 दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे.  

Sep 8, 2021, 08:38 AM IST

मराठवाड्यात पावसाचे थैमान; नदी, नाल्यांना पूर, 4 दिवसांत 12 जणांचा बळी

Rains News - Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. (Rains in Marathwada) तर अतिवृष्टीने गेल्या चार दिवसांत तब्बल 12 जणांचा बळी गेला आहे.  

Sep 8, 2021, 07:12 AM IST