रायपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण
रायपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण
Aug 15, 2014, 11:32 AM ISTआधी फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार
छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. आधी फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पुढे आलेय. याप्रकरणी एका इंजिनिअर तरुणाला पोलिसांनी अटक केली.
Aug 13, 2014, 06:01 PM ISTकार्यकर्त्यांनीच केली नगमासोबत पुन्हा छेडछाड...
काँग्रेसची स्टार प्रचारक आणि सिनेअभिनेत्री नगमा हिला पुन्हा एकदा छेडछाडीला सामोरं जावं लागलंय. रायपूरमध्ये प्रचारासाठी दाखल झालेल्या नगमाला छेडछाडीमुळे वैतागून सरतेशेवटी रॅली अर्धवट सोडून जावं लागलं.
Apr 23, 2014, 04:25 PM ISTनक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तपास NIA करणार - शिंदे
छत्तीसगढच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यांत सीआरपीएफच्या ११ जवानांसह ४ पोलीस शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी या शहिदांना आज श्रद्धांजली वाहिली.
Mar 12, 2014, 04:59 PM ISTछत्तीसगडमध्ये आढळला दुर्मिळ `ब्लॅक हेडेड` साप
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक दुर्मिळ जातीचा साप आढळलाय. या सापाचं वैज्ञानिक नाव `ड्लुमेरिअल ब्लॅक हेडेड` असं आहे तसंच स्थानिक भाषेत या सापाला `सटक` म्हटलं जातं.
Mar 10, 2014, 05:17 PM ISTमहिलेनं दिला कासवाला जन्म
छत्तीसगडमध्ये एक आगळीवेगळीचं घटना घडलीय... छत्तीसगडमधील केशकाळ भागात एका विचित्र बालकाचा जन्म झालाय. या बालकाच्या शरीराची रचना इतर बालकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्याला बघण्यासाठी हॉस्पीटलमध्ये प्रचंड गर्दी झालीय.
Mar 9, 2014, 04:01 PM ISTसोनिया आणि मोदींच्या सभेआधी १०० किलो स्फोटकं जप्त
छत्तीसगडमध्ये आज नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या रॅलींचं आयोजन करण्यात आलंय. याआधीच राज्यातील वेगवेगळ्या भागांतू १०० किलोपेक्षा जास्त स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय.
Nov 7, 2013, 01:02 PM ISTदिल्लीचा कोलकात्यावर ७ गड्यांनी विजय
कोलकाता vs दिल्ली स्कोअरकार्ड LIVE SCORE CARD
May 1, 2013, 08:06 PM ISTआश्रमशाळेत शिक्षकानेच केला ११ मुलींवर बलात्कार
संपूर्ण देशाला हदरविणाऱ्या दिल्ली गँगरेप प्रकरणाला काही दिवस झाले असताना आता छत्तीसगडमध्ये असा काहीसा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Jan 7, 2013, 08:01 PM ISTसुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल त्यांतं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Sep 16, 2012, 10:29 AM ISTआरएसएस माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांचे निधन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के.सुदर्शन यांचे आज हृदयविकाराच्या छटक्याने निधन झालं. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Sep 15, 2012, 08:49 AM IST