raireshwar fort

इतिहासात पहिल्यांदाच रायरेश्वर किल्यावर नेला ट्रॅक्टर; शेतकरी भावांचा अनोखा पराक्रम

Raireshwar Fort : रायरेश्वर किल्ल्यावर 4 हजार 694 फूट ट्रॅक्टर घेऊन जाण्याची किमया भोर तालुक्यातील दोन शेतकरी भावांनी केली आहे. इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारे ट्रॅक्टर इतक्या उंचीवर नेण्यात आल्याने सगळ्या तालुक्यात त्याची चर्चा सुरु झाली आहे.

Oct 21, 2023, 09:11 AM IST