raj thacekray

Sandeep Deshpande Attack : माझ्यावरील हल्यामागे भांडूप कनेक्शन समोर - संदीप देशपांडे

Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हल्ल्याची माहिती दिली. माझ्यावर पाठिमागून हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी हात पुढे केल्याने हाताला लागले. त्याला पकडत असताना दुसऱ्याने पायाला दुखापत केली. त्यानंतर लोक जमा झाल्याने ते पळून गेलेत.  (Attack on MNS leader Sandeep Deshpande ) 

Mar 4, 2023, 12:47 PM IST

Raj Thacekray : मनसेची मोठी घोषणा, राज ठाकरे कोकण दौऱ्यावर

MNS chief Raj Thackeray Konkan tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बांधणीवर जोर देत आहेत. आता राज हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.

Nov 14, 2022, 10:55 AM IST

राज ठाकरे यांचं उद्धव ठाकरे यांना पत्र, दिला गर्भित इशारा, काय म्हणतायत वाचा..

'कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्ही...'  राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

 

May 10, 2022, 04:55 PM IST