raj thackeray birthday

"महाराष्ट्रात राज ठाकरेंची सत्ता नाही हे राज्याचं दुर्दैव"

Raj Thackeray Birthday : राज ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांना त्यांना शुभेच्छा दिल्या. यात फक्त त्यांचे चाहते नाहीत तर अनेक सेलिब्रिटी आहेत. मराठमोळे कलाकार आणि बॉलिवूड अभिनेत्यानं देखील त्यांना खा शुभेच्छा दिल्या आहेत. 

Jun 15, 2023, 11:29 AM IST

बर्थ डे दिवशी राज ठाकरे दिसले अँग्री यंगच्या मॅन मूडमध्ये; औरंगजेबाचा फोटो असलेला केक कापला

Raj Thackeray Birthday: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाचं छायाचित्र असलेला केक कापला आहे. औरंगजेबच्या केक वरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 
 

Jun 14, 2023, 06:42 PM IST
MNS Chief Raj Thackeray Photo On Celebration Of Birthday Mumbai PT1M8S

'राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री'; नवी मुंबईतील Birthday होर्डिंगची जोरदार चर्चा

Raj Thackeray Birthday Hording: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण वाढदिवसाच्या दिवशी सकाळी ८:३० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असेल असं यापूर्वीच जाहीर केलं आहे.

Jun 13, 2023, 02:09 PM IST

राज ठाकरे राजकीय बैठकांपासून दूर मात्र मनसे नेते अमित ठाकरे यांचा मुंबईत बैठकांचा धडाका

राज ठाकरे हे सध्या राजकीय वर्तुळात कमी आणि घरी जास्त वेळ व्यतीत करताना दिसत आहेत. 

Jun 16, 2022, 09:52 AM IST

राज ठाकरे यांच्या वाढदिनी 54 रुपये लिटर पेट्रोल, पंपावर वाहनचालकांनी मोठी गर्दी

Petrol News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 54वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त औरंगाबादच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर मनसेकडून कमी किमतीत पेट्रोल विक्री केली जात आहे. 

Jun 14, 2022, 09:31 AM IST

राज ठाकरेंच्या 50 व्या वाढदिवशी ईव्हीएम मशीनचा केक!

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 50 वा वाढदिवस आहे. 

Jun 14, 2018, 11:08 AM IST