raj thackeray mns

दिल्लीत अमित शाह आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा, मनसेला 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता

Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात दिल्लीत अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत मनसे एनडीएमध्ये सहभागी होण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. लोकसभेसाठी मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. 

Mar 19, 2024, 01:30 PM IST

MNS Lok Sabha Candidates : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं, राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी समोर!

MNS Potential Candidates List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या काही महिन्यापासून लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी केली जातेय. अशातच आता मनसेच्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.

Jan 6, 2024, 10:32 PM IST

'जय सिया राम'च्या घोषणा देत जावेद अख्तर म्हणाले, 'राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून...'

Javed Akhtar :  ज्येष्ठ गीतकार आणि विचारवंत अशी ओळख असणाऱ्या जावेद अख्तर यांनी कायमच विचारांच्या माध्यमातून आपलं वेगळंपण जपलं. त्यांचं असंच एक रुप नुकतंच पाहायला मिळालं... 

 

Nov 10, 2023, 09:29 AM IST

MNS Padwa Melava: राज ठाकरे आधी म्हणाले, "...म्हणून मी शिवसेनेतून बाहेर पडलो" नंतर एकाच वाक्यात शिंदे-ठाकरेंना केलं लक्ष्य

MNS Padwa Melava Raj Thackeray Talks About Shivsena: शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट आणि त्यानंतर पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हावरुन झालेल्या वादानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी थेट उल्लेख करत या विषयावर भाष्य केलं.

Mar 22, 2023, 09:57 PM IST

Raj Thackeray: "मी अपघातानं राजकारणात आलो, माझं पहिलं पॅशन म्हणजे..."

Raj Thackeray MNS Chief: एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी धक्कादायक खुलासा केला. मी अपघातानं राजकारणात आलो असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात केलं. 

Nov 22, 2022, 12:17 AM IST

'या' चित्रपटात राज ठाकरेंची मुख्य भूमिका, कधी पाहिलंय काय त्यांचं हे रुप?

राज ठाकरे यांनी प्रेक्षकांना एकाच ठिकाणी खिळवून ठेवलं आहे

Jan 4, 2022, 10:08 AM IST