close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

rajasthan

राजस्थानला सनसनाटी विजय मिळवून देणारा गौतम, लिलावात मिळालेली किंमत ऐकून थक्क व्हाल

कृष्णप्पा गौतमच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थाननं मुंबईचा पराभव केला आहे.

Apr 23, 2018, 10:36 PM IST

आंतरराष्ट्रीय मॅच न खेळता १८ पट रक्कम, आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये भेदक बॉलिंग

 मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानचा सनसनाटी विजय झाला.

Apr 23, 2018, 05:33 PM IST

कृष्णप्पा गौतमचा ३०० चा स्ट्राईक रेट, राजस्थाननं उडवला मुंबईचा धुव्वा

कृष्णप्पा गौतमच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थाननं मुंबईचा पराभव केला आहे.

Apr 23, 2018, 12:06 AM IST

राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला

राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला आहे.

Apr 22, 2018, 07:52 PM IST

वॉटसनचं शतक, चेन्नईचा स्कोअर २०० पार

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईच्या शेन वॉटसननं शतक झळकावलं आहे.

Apr 20, 2018, 09:49 PM IST

राजस्थानविरुद्धच्या मॅचआधी चेन्नईच्या टीमसाठी चांगली बातमी

तब्बल २ वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई आणि राजस्थानच्या टीमचं आयपीएलमध्ये पुनरागमन झालं आहे.

Apr 20, 2018, 07:55 PM IST

धोनीच्या पाठदुखीमुळे वाढली चेन्नईची चिंता

आयपीएलमध्ये दोन वर्षांनी कमबॅक करणाऱ्या चेन्नईच्या चिंता काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Apr 19, 2018, 08:30 PM IST

कार्तिकच्या या खेळीने झाली धोनीची आठवण

राजस्थान आणि कोलकाता यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने १६० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाताने १८.५ षटकांत १६३ धावा करत सामना जिंकला. या सामन्यादरम्यान कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने जबरदस्त स्टम्पिंग करताना चाहत्यांचे मन जिंकले. हे स्टम्पिंग पाहिल्यानंतर धोनीची जरुर आठवण झाली. 

Apr 19, 2018, 09:51 AM IST

अजिंक्यसोबत मैदानात उतरला या दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा

अजिंक्य रहाणेनं एका लहान मुलासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Apr 18, 2018, 08:20 PM IST

वडिलांच्या भितीने मुलीची छतावरुन उडी

अल्वर जिल्ह्यातील नीमराना येथील विजय बाग परिसरातील एक व्हिडीओ समोर आला. 

Apr 16, 2018, 02:23 PM IST

राजस्थानचा बंगळुरुवर १९ रन्सने विजय

राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात झालेल्या अटीतटीच्या टी-२० मॅचमध्ये राजस्थानने विजय मिळवला आहे. राजस्थानने बंगळुरुवर १९ रन्सने विजय मिळवला.

Apr 15, 2018, 07:39 PM IST

सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे १९ जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. अनेक बागांना रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला. रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पावसामुळे नागरिकांची दैना उडाली.

Apr 12, 2018, 10:38 PM IST

घरच्या मैदानावर राजस्थानची दहशत कायम

राजस्थानने दिल्लीवर १० धावांनी विजय मिळवला. 

Apr 12, 2018, 08:37 AM IST

गब्बरची बॅट तळपली, हैदराबादचा दमदार विजय

सिद्धार्थ कौल आणि शाकीब अल हसनची यांची दमदार गोलंदाजीनंतर शिखर धवनने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर टी-२० सामन्यात सोमवारी एकतर्फी झालेल्या सामन्यात राजस्थानला नऊ विकेटनी हरवत हैदराबादने आयपीएलची सकारात्मक सुरुवात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने एक विकेट गमावताना १२७ धावा केल्या आणि विजय मिळवला. 

Apr 10, 2018, 09:14 AM IST

हैदराबाद विरुद्ध राजस्थान : हैदराबादनं टॉस जिंकला

राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादनं टॉस जिंकला आहे.

Apr 9, 2018, 08:10 PM IST