rajasthan

त्यांच्यासमोर दरड नव्हे, जणू मृत्यूच धाडकन उभा राहिला; Video पाहून वाढतील काळजाचे ठोके

रूद्रप्रयाग येथील NH 10 महामार्गावर दरड कोसळ्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Sep 23, 2022, 04:52 PM IST

भर कोर्टासमोर गॅंगवॉर; साक्ष देण्यासाठी आलेल्या कुख्यात गुंडांची गोळ्या घालून हत्या

पोलिसांना काही समजण्याआधीच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला

Sep 19, 2022, 08:55 PM IST

पत्नी आणि मुलीला बेदम मारलं, अर्धनग्न करुन उन्हात बसवलं... स्वत: हसत हसत जेवला

क्रूरतेची परिसीमा ओलांडत पत्नीला अर्धनग्न अवस्थेत उन्हात बसवलं, CCTV मुळे घटना उघडकीस

Sep 14, 2022, 09:31 PM IST

शिक्षक की गुंड! प्रश्नाचं उत्तर न आल्याने शिक्षकाचा पारा चढला, विद्यार्थ्याचा दात तोडला

विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने शिक्षक संतापला आणि त्याने विद्यार्थ्याला जबर मारहाण केली

Aug 19, 2022, 04:37 PM IST

'भूतिया हवेली' म्हणून प्रसिद्ध आहे 'हे' हॉटेल, काय आहे यामागील नेमकं रहस्य?

या हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे, हे ठिकाण झपाटलेलं आहे.

Aug 6, 2022, 02:20 PM IST

पोटात दुखलं म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे केला आणि पायाखालची जमीनच सरकली

27 जुलै रोजी पोटात दुखू लागल्याने व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. तपासणीत डॉक्टरांना त्याच्या पोटात धातूचे पदार्थ दिसले.

Aug 1, 2022, 08:26 PM IST

देशातील 'या' रहस्यमयी मंदिरात संध्याकाळी थांबण्याची कोणीही चूक करत नाही कारण...! ऐकून बसेल धक्का

 या गुपितांबद्दल आजपर्यंत कोणालाही माहिती मिळू शकलेली नाही.

Jul 27, 2022, 12:40 PM IST

Who Is Lalit Modi : कोण आहे हा ललित मोदी, ज्याच्या प्रेमात सुष्मिता दिवानी?

Who Is Lalit Modi : आयपीएल माजी चेयरमन (Former ipl chairman) ललित मोदी आणि मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) यांच्या रिलेशनशिपबद्दल सध्या चांगलीच चर्चा रंगलीय.

Jul 15, 2022, 05:39 PM IST

Udaipur Kanhaiya Lal Murder: गळा चिरुन हत्या करणाऱ्या आरोपींना अटक, राज्यात तणावाचं वातावरण

राजस्थानच्या उदयपूरमध्ये परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. 

Jun 28, 2022, 08:45 PM IST

राजस्थानातील उदयपूरमध्ये तालिबानी कृत्य, नुपूर शर्माचं समर्थन केल्यानं टेलरची गळा चिरून हत्या

तरुणाच्या हत्येनंतर राजस्थानमध्ये तणावाची परिस्थिती, मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात

Jun 28, 2022, 06:59 PM IST

विकृतीपणाचा कळसच, वृद्ध व्यक्तीचा कुत्रीवर बलात्कार

प्राणीप्रेंमींनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत.  

Jun 23, 2022, 01:57 PM IST

''स्टेशन काय तुझ्या बापाचं आहे?'' असं कोणी विचारलं तर काय करावं? नेटीझन्सकडून सजेशन

तुम्ही आयुष्यात एकदा तरी रेल्वेने प्रवास केला असणार. एका टोकावरुन दुसऱ्या टोकापर्यंत कमी किंमतीत पोहोचण्यासाठी रेल्वे आपल्याला मदत करते.

Jun 16, 2022, 09:24 PM IST

Rajya Sabha Election : अपक्ष उमेदवार डॉ. सुभाष चंद्रा म्हणाले- माझ्याकडे समर्थन, मी यशस्वी होणारच

अपक्ष उमेदवार डॉ.सुभाष चंद्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा देणाऱ्या नेत्यांचे आभार मानले.

Jun 7, 2022, 09:38 PM IST

भारतातील सर्वात रहस्यमय गाव! जेथून एका रात्रीत गायब झाले हजारो लोक

संस्थानांना या गावातून जास्तीत जास्त महसूल मिळत होते, कारण येथे अनेक प्रकारचे उत्सव, पारंपरिक नृत्य, संगीत महोत्सव होत असत.

Jun 7, 2022, 02:17 PM IST