rajin saleh

धोनीच्या स्टंपिंगचा पहिला बळी ठरलेला खेळाडू १३ वर्षांनंतरही हैराण

श्रीलंके विरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात अकिला धनंजयला स्टंप आऊट करत महेंद्र सिंह धोनीने इतिहास रचला. धोनीने श्रीलंके विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये स्टंपिंगचं शतक पूर्ण केलं.

Sep 6, 2017, 04:27 PM IST