माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी 31 वर्षांनंतर जेलबाहेर
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनी श्रीहरन यांची 31 वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. आज तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. आता ती सामान्य नागरिकाप्रमाणे आयुष्य जगू शकते.
Nov 13, 2022, 10:48 AM ISTराजीव गांधीच्या ३ मारेकऱ्यांच्या सुटकेवर स्थगिती
राजीव गांधी यांच्या सात पैकी तीन मारेकऱ्यांना सोडण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. पुढील आदेश देईपर्यंत जैसे थी स्थिती ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, तसेच हा निर्णय का घेण्यात आला याचे स्पष्टीकरणही सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारकडे मागितले आहे.
Feb 20, 2014, 01:29 PM ISTराजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचे आदेश
तामिळनाडू सरकारने भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Feb 19, 2014, 11:02 AM IST