rajpura

पाकिस्तानी हिंदूंना हवे मतदानाचे अधिकार

३० जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्यालाही मतदान करण्याचा नागरी हक्क मिळावा यासाठी पाकिस्तानातल्या पंजाबमध्ये राहाणाऱ्या हिंदू कुटुंबानी सोमवारी आवाज उठवला.

Jan 17, 2012, 12:31 PM IST