rajya sabha

खासदारांकडून महिला मार्शल सोबत गैरवर्तन, राज्यसभेतील गदारोळावरील अहवालात धक्कादायक दावा

अहवालात खासदारांवर धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत.

Aug 12, 2021, 09:56 PM IST
Delhi Minister Anurag Thakur On Rajya Sabha Chaos PT57S

सरकारचा विरोधकांवर हल्लाबोल

Delhi Minister Anurag Thakur On Rajya Sabha Chaos

Aug 12, 2021, 05:40 PM IST

VIDEO : राज्यसभेत अभुतपूर्व गदारोळ, नेमकं काय घडलं? CCTV फुटेज आलं समोर

मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे

Aug 12, 2021, 04:15 PM IST
New Delhi Congress Leader Malikarjun Khadge On Meeting Venkaiah Naidu Afte Rajya Sabha Chaos PT1M5S

VIDEO । राज्यसभेतील गोंधळानंतर सभापतींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक

New Delhi Congress Leader Malikarjun Khadge On Meeting Venkaiah Naidu Afte Rajya Sabha Chaos

Aug 12, 2021, 03:10 PM IST
New Delhi Exclusive CCTV Footage Of Chaos At Rajya Sabha PT2M17S

VIDEO । झी 24 तास Exclusive : राज्यसभेत अशी झाली धक्काबुक्की

New Delhi Exclusive CCTV Footage Of Chaos At Rajya Sabha

Aug 12, 2021, 02:55 PM IST

राज्यसभेत मार्शल नव्हे कमांडो आणून सरकारची दडपशाही - संजय राऊत

Parliament Monsoon Session : राज्यसभेत गोंधळानंतर मार्शल बोलावून खासदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. यावरुन आता विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.  

Aug 12, 2021, 10:23 AM IST

शरद पवार यांचा मोठा गंभीर आरोप, 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात असे कधी पाहिलेले नाही!

Parliament Monsoon Session : राज्यसभेत (Rajya Sabha) झालेल्या गोंधळानंतर याप्रकरणाला आता गंभीर स्वरुप आले आहे. 

Aug 12, 2021, 08:59 AM IST

विरोधी खासदारांचा गोंधळ : व्यंकय्या नायडू यांना सभागृहात अश्रू अनावर

राज्यसभेत (Rajya Sabha)  काही विरोधी खासदारांनी टेबलावर चढून गोंधळ घातला. याप्रकारानंतर राज्यसभेचे सभापती सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) भावूक झाले. 

Aug 11, 2021, 01:16 PM IST

राज्यसभेत टेबलावर चढून विरोधी खासदारांचा गोंधळ, होऊ शकते मोठी कारवाई

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, राज्यसभेत सभागृहात टेबलवर चढून गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा होऊ शकते. अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू हे आता कारवाई करू शकतात.

Aug 11, 2021, 12:29 PM IST

लोकसंख्या नियंत्रण कायदा : राज्यसभेत 6 ऑगस्ट रोजी होऊ शकते चर्चा

देशातील लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे.

Jul 12, 2021, 04:51 PM IST

खत घोटाळा आरोप प्रकरणी राज्यसभा खासदाराला ईडीने केली अटक

खत घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने  राज्यसभेचे खासदार अमरेंद्रसिंह धारी यांना अटक केली आहे.  

Jun 3, 2021, 12:28 PM IST

महिला दिनाप्रमाणे पुरुष दिनही साजरा करावा, या महिला खासदाराची राज्यसभेत मागणी

 1977 मध्ये अधिकृतपणे मान्यता दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जावू लागला.

Mar 8, 2021, 04:52 PM IST