Rakesh Jhunjhunwala यांना या शेअरने दिला छप्परफाड पैसा; एका महिन्यात 832 कोटींचा नफा
Rakesh Jhunjhunwala Portfolio: एका महिन्यात स्टार हेल्थच्या शेअरची किंमत 686.60 रुपयांवरून 741.10 रुपये प्रति शेअर झाली. मेट्रो ब्रँडच्या शेअरची किंमत 531.95 रुपयांवरून 604 रुपये झाली.
Apr 5, 2022, 07:47 AM ISTRakesh Jhunjhunwala यांचं अलिशान घर; राजमहलाची चमकही पडणार फिकी
Rakesh Jhunjhunwala palace | Home | राकेश झुनझुनवाला हे स्टॉक मार्केटमधील एक अनुभवी गुंतवणूकदार आणि मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जातात. ते मुंबईत 14 मजली इमारतीत राहतात.
Mar 24, 2022, 02:11 PM ISTTata Group च्या 'या' शेअरचा गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस;राकेश झुनझुनवालांचीही पसंती
Tata Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारांच्या दरम्यानही, असे अनेक शेअर्स आहेत, ज्यामध्ये तेजी कायम आहे.
Mar 22, 2022, 10:26 AM ISTTata Group चा हा स्टॉक गुंतवणूकदारांच्या रडारवर; लवकरच तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत
Stock market / share market in marathi निवडक शेअर असे आहेत की, ज्यांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात. टाटा ग्रुपचे हे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत
Feb 17, 2022, 02:41 PM IST'या' आलिशान महालात राहतात शेअर मार्केटचे 'बिग बुल' Rakesh Jhunjhunwala
2013 मधील या व्यवहारानंतर त्यांनी 2019 मध्ये उरलेले सात मजले खरेदी केले. राकेश आणि त्यांची पत्नी यांनी हा व्यवहार केला.
Feb 15, 2022, 10:55 AM IST
Rakesh Jhunjhunwala यांच्या सर्वात पसंतीच्या स्टॉकमधून कोटींची कमाई; आणखी पैसा खेचण्याच्या तयारीत
Brokerage Report on Titan: त्रैमासिक निकालानंतर, टायटन स्टॉक पुन्हा अनेक जागतिक ब्रोकरेज कंपन्यांच्या रडारवर आला आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमध्ये 11 हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.
Feb 4, 2022, 01:09 PM ISTराकेश झुनझुनवाला यांचा TATA Group च्या 'या' शेअरवर विश्वास कायम; ब्रोकरेज फर्म्सदेखील बुलिश
Tata Group stock for Investment / Rakesh Jhunjhunwala : डिसेंबर तिमाही निकालानंतर अनेक शेअर्स गुंतवणूकीसाठी ब्रोकरेज हाऊसेसच्या रडारवर आहेत. तुम्हीही गुंतवणूकीसाठी योग्य शेअरच्या शोधात असाल तर, टाटा ग्रुपचा उत्तम फंडामेंटल असलेला स्टॉक चांगली निवड ठरू शकतो.
Feb 2, 2022, 03:40 PM ISTRakesh Jhunjhunwala यांचा टाटा ग्रुपवरील विश्वास कायम; 'या' शेअर्समध्ये वाढवली गुंतवणूक
Tata group share : बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या डिसेंबर तिमाहीच्या(Q3FY22) पोर्टफोलिओचे अपडेट्स येत आहेत. राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमानी, डॉली खन्ना, आशिष कचोलिया यांसारख्या गुंतवणूकदारांनी अनेक कंपन्यांमध्ये नवीन गुंतवणूक केली आहे.
Jan 27, 2022, 03:16 PM ISTRakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या Metro Brands मध्ये तुफान तेजी
फुटवेअर रिटेल कंपनी मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्समध्ये सोमवारी कमालीची तेजी नोंदवली गेली. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या या कंपनीचे शेअर तब्बल 20 टक्क्यांनी वाढून 609 रुपयांवर पोहोचले.
Jan 18, 2022, 09:37 AM ISTRakesh Jhunjhunwala यांच्यासारखा पोर्टफोलिओ बनवू इच्छिता? बिगबुलचा हा सोपा फॉर्म्युला नक्की वापरा
तुम्हीही होवू शकता मालामाल...
Jan 15, 2022, 12:18 PM IST
Tata Group चा शेअर! 1 वर्षात जबरदस्त परताव्याची क्षमता; झुनझुनवालांचाही फेवरेट
stock market investment : शेअर बाजार सध्या अस्तिरतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग तेजी दिसून येत असली तरी, बाजारात नक्की कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम असतो.
Jan 13, 2022, 08:59 AM ISTजबरदस्त कमाईनंतर राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमधून गुंतवणूक काढली; तुमच्या पोर्टफोलिमध्ये आहे का?
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर नेहमीच किरकोळ गुंतवणूकदारांची नजर असते. त्यानुसार ते आपल्या पोर्टफोलिओची स्टॅटजी निश्चित करीत असतात.
Jan 12, 2022, 12:53 PM ISTकोटींच्या रिटर्न्सनंतर Rakesh Jhunjhunwala यांची या शेअरमधून Exit
Rakesh Jhunjhunwala Portfolio:डिसेंबर 2021 च्या तिमाहीसाठी शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या होल्डिंग्सबाबत अपडेट्स समोर येत आहेत
Jan 7, 2022, 03:50 PM ISTRakesh Jhunjhunwala यांनी या शेअरमध्ये आणखी वाढवली गुंतवणूक, 6 महिन्यांत 56% परतावा
multibagger stocks : शेअर बाजारातील 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमधील एस्कॉर्ट्स लिमिटेड स्टॉकमध्ये आणखी गुंतवणूक केली आहे.
Jan 6, 2022, 04:39 PM ISTRakesh JhunJhunwala यांच्या आवडीच्या 'या' शेअरकडून वर्षभरात कोट्यवधींचा परतावा; अजूनही गुंतवणूकीची संधी
Multibagger Stock 2022 : अनेक गुंतवणूकदार शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून श्रीमंत झाले आहेत
Jan 5, 2022, 12:23 PM IST