rakhi sawant age

राखी-उर्फीच्या बोल्डनेसचा तडका..पार्टीत फक्त दोघींच्या लूकचीच चर्चा

अलीकडेच उर्फी जावेद आणि राखी सावंत एकत्र एका पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीतील त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

May 22, 2022, 03:56 PM IST

ड्रामा क्वीनच्या बोल्ड गाऊनवर खिळल्या नजरा...नेटकऱ्यांकडून राखीची तुलना उर्फीसोबत

राखी सावंत अतिशय बोल्ड रेड ड्रेस परिधान करून कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर पोहोचली होती.

May 16, 2022, 02:50 PM IST

राखी सावंतला मोठी लॉटरी...नवा बॉयफ्रेंड-नवी कोरी BMW कार

राखी सावंतला तिचा नवा जोडीदार सापडला आहे आणि राखी तिच्या नवीन जोडीदारासोबत आनंदी दिसत आहे. 

May 16, 2022, 10:46 AM IST

राखी सावंतचा खळबळजनक वक्तव्य, लहानपणी 'या' वस्तूला समजायची फुगा

बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. 

Apr 29, 2022, 07:09 PM IST

रितेश म्हणजे भाडेतत्वावरचा नवरा... अभिनेत्री पत्नीचा धक्कादायक खुलासा

रितेशसोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करु इच्छितेस का, असं विचारलं असता तिनं यावर शांत राहणं पसंत केलं. 

 

Feb 11, 2022, 12:54 PM IST

राखी सावंतच्या नावानं काहीही बोलणं पडेल महागात; तुम्ही असं काही केलं नाहीये ना?

मीम्स, विनोद इथपर्यंत सारंकाही ठीक, पण ज्यावेळी ....

Sep 24, 2021, 08:40 AM IST