raksha bandhan 2023

'उन्हात एकट्या कुठे निघालात?' आजीबाईंनी दिलेलं उत्तर ऐकून डोळ्यात येईल पाणी

Old Lady Walks 8 Km Video: अनेकदा तुम्ही पाहिलंच असेल की बहीण आपल्या भावासाठी आणि एक भाऊ आपल्या बहीणीसाठी किती त्याग करतो ते. यावेळी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एक वयस्कर बहीण ही आपल्या भावासाठी खासकरून 8 किलोमीटरचा प्रवास करताना दिसत आहे. 

Sep 1, 2023, 04:43 PM IST

मुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी

Father Commits Suicide: अशी वेळ कोणावरही येऊ नये, मुलांचा हट्ट पुरवता आला नाही म्हणून बापाने स्वतःलाच संपवल्याची घटना समोर आली आहे. 

 

Sep 1, 2023, 01:13 PM IST

शिकण्यासारखं... 'या' 6 वर्षीय स्टार किडनं तिला संभाळणारी ताई अन् हाऊस हेल्पर्सलाही बांधली राखी

Entertainment News : नुकतंच रक्षाबंधन पार पडलं आणि या दिवसाच्या निमित्तानं प्रत्येकानं आपआपल्या परिनं हा दिवस साजरा केला. सेलिब्रिटी मंडळीही यात मागे राहिली नाहीत. 

 

Aug 31, 2023, 10:20 AM IST

रक्षाबंधनाला चुकूनही घालू नका 'या' रंगाचे कपडे

आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन साजरा करत आहेत. दरम्यान, काहीजण उद्या म्हणजेच 31 ऑगस्टला सण साजरा करणार आहेत.

 

Aug 30, 2023, 02:14 PM IST

पहिली राखी कधी बांधली, रक्षाबंधन का साजरा करतात माहितीये?

Raksha bandhan 2023 : तुमच्याकडेही रक्षाबंधनाची धमाल असेलच. पण, हा सण का साजरा करतात ठाऊ आहे का? 

 

Aug 30, 2023, 12:19 PM IST

Raksha Bandhan 2023: तुम्हाला भाऊ नाही? मग यांना बांधा राखी

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या प्रेम नात्याचा सण असतो. पण जर तुम्हाला भाऊ नसेल तर. अशावेळा शास्त्रानुसार तुम्ही या गोष्टींना बांधू शकता राखी. 

Aug 30, 2023, 11:05 AM IST

वाट चुकलेल्या भावांना...; सुषमा अंधारे यांच्याकडून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan 2023 : या सणाच्या निमित्तानं काही प्रसिद्ध चेहरेही मागं राहिलेले नाहीत. अगदी कलाजगतापासून राजकीय वर्तुळापर्यंत प्रत्येक ठिकाणी रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. 

 

Aug 30, 2023, 09:44 AM IST

आज दिवसभर साजरा करा रक्षाबंधन; ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण स्पष्टच बोलले

Raksha Bandhan 2023 Shubh Muhurat : रक्षाबंधनाचा सण नक्की कधी साजरा करायचा यावरुन सध्या अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.काही लोकांचे म्हणणे आहे की 30 ऑगस्टला (Raksha Bandhan Timings) म्हणजेच आज संपूर्ण दिवस भद्रा असेल, त्यामुळे उद्या 31 ऑगस्टला रक्षबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Aug 30, 2023, 08:54 AM IST

Raksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा! शुभ मुहूर्तासोबत भावासाठी कुठल्या रंगाची राखी आहे शुभ

Raksha Bandhan 2023 : झाली का रक्षाबंधनाची तयारी? भावाला राखी बांधताना मनगटावर 3 गाठी बांधायला विसरु नका, कारण यामागे एक शास्त्र आहे. त्याशिवाय भद्राची सावली असल्याने जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त. 

Aug 30, 2023, 08:13 AM IST

Sawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमेला 'या' 5 पैकी एकही वस्तू घरी आणा, नशीब चमकेल!

Sawan Purmima 2023 :  श्रावण महिन्यातील आज पौर्णिमा तिथी आहे. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी विशेष महत्त्व आहे. यंदा तब्बल 200 वर्षांनंतर श्रावण पौर्णिमेला अद्भुत योगायोग जुळून आला आहे.

Aug 30, 2023, 07:27 AM IST

भाऊ- बहीण तुमच्यापासून दूर आहे? 'या' खास शुभेच्छा देत साजरा करा रक्षाबंधनाचा सण

रक्षाबंधनचा सण हा भावा-बहिणीच्या अतुट नात्याची आठवण करुन देणारा आहे. हा दिवशी बहिणी भावाला राखी बांधते त्याचबरोबर भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर, भाऊदेखील बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. हा दिवस आणखी खास करण्यासाठी एकमेकांना प्रेमळ शुभेच्छा द्या. 

Aug 30, 2023, 07:08 AM IST

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरु वक्री, तर 700 वर्षानंतर 5 महायोग! 'या' राशींची भावंड होणार मालामाल

Raksha Bandha Mahayog : भावा बहिणीच्या प्रेमाचा सण अतिशय खास आहे. यंदा रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरुची युती आणि तर  700 वर्षानंतर 5 महायोग जुळून आले आहेत. यामुळे काही राशींच्या भावंडांना धनलाभाचे योग आहेत. 

 

Aug 30, 2023, 05:15 AM IST

राशीनुसार बहिणीला कोणतं गिफ्ट द्याल? येथे पाहा

Rakshabandhan 2023 : सध्या चर्चा आहे ती म्हणजे रक्षाबंधनाची. रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला आकर्षक असे गिफ्ट देऊ शकता. तेव्हा पाहुया की, तुम्ही कोणतं असं खास गिफ्ट तुमच्या बहिणीला देऊ शकता तेही राशींप्रमाणे. ते या लेखातून जाणून घेऊया. 

Aug 29, 2023, 07:12 PM IST

रक्षाबंधन स्पेशलः गुळाचा नारळी भात कसा बनवाल?; पाहा सोपी रेसिपी

रक्षाबंधन स्पेशलः गुळाचा नारळी भात कसा बनवाल?; पाहा सोपी रेसिपी.  नारळीपौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवशी पारंपारिक नारळी भात बनवण्याची प्रथा आहे. 

Aug 29, 2023, 06:28 PM IST

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन करताना औक्षणाच्या ताटात ठेवा 'या' 8 गोष्टी!

Raksha Bandhan 2023 : बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाला ओवाळताना औक्षणाच्या ताटात कुठल्या गोष्टी हव्यात हे जाणून घ्या. 

 

Aug 29, 2023, 04:10 PM IST