raksha bandhan

women ties rakhi to leopard video viral on social media PT1M9S

VIDEO : तिने त्याला राखी बांधली आणि एक तासात तो मेला

women ties rakhi to leopard video viral on social media

Aug 12, 2022, 10:15 PM IST

VIDEO : तिने त्याला राखी बांधली आणि एक तासात तो मेला

भावा-बहिणीचा सण म्हणजे (Raksha Bandhan) रक्षाबंधन. गुरुवारी 11 ऑग्सटला देशात मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

Aug 12, 2022, 09:37 PM IST

असे क्रिकेटर्स ज्यांनी बहिणीशी बांधली लग्नगाठ, यादीतील नावं धक्कादायक

या यादीत एक-दोन नाही तर चक्कं चार क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी प्रेमापुढे कुठलंही नातं पाहिलं नाही आणि आपल्याच बहिणीशीच लग्न केलं आहे.

Aug 11, 2022, 05:13 PM IST

Raksha Bandhan 2022 Upay: रक्षाबंधनाच्या दिवशी करा हे उपाय, भावा बहिणीच्या आयुष्यात येईल सुख-समृद्धी !

Rakhi 2022 Upay: रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिणी भावाला राखी बांधतात. भाऊ-बहिणीचे नाते प्रेम, विश्वास आणि आदराच्या धाग्याने जोडलेले असते. रक्षाबंधनाच्या दिवशी हे उपाय केले तर भावा बहिणीच्या आयुष्यात चांगली समृद्धी येईल.

Aug 11, 2022, 09:31 AM IST

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाला 200 वर्षानंतर दुर्मिळ योग, या शुभ मुहूर्तावरच बांधा राखी

Raksha Bandhan 2022: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी 200 वर्षांनंतर एक दुर्मिळ मोठा योग आला आहे. 

Aug 11, 2022, 07:50 AM IST

Raksha Bandhan : गर्लफ्रेंड शोधणाऱ्या डेटिंग अ‍ॅपवरुन तरुणाने शोधल्या बहिणी, एकत्र साजरा करणार रक्षाबंधनाचा सण

एका डेटिंग अ‍ॅपवरुन तरुणाने आपल्या बहिणींचा शोध घेतला आहे

Aug 10, 2022, 11:56 PM IST

Dating App वापरत तरुणानं गर्लफ्रेंड नव्हे, बहिण शोधली; साजरा करणार पहिलं Rakshabandhan

मुंबईतील अशाच एका बहिणवेड्या भावाने एक भन्नाट शक्कल लढवली.

Aug 10, 2022, 01:12 PM IST

Raksha Bandhan 2022 | यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला द्या 'हे' डिजिटल गिफ्ट

Raksha Bandhan 2022 : यंदाच्या रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न पडला असेल तर काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला भन्नाट गिफ्टचा पर्याय सांगणार आहोत. जाणून घेऊ...

Aug 10, 2022, 11:14 AM IST

Raksha Bandhan : पंतप्रधान मोदींसाठी पाकिस्तानातून आली खास 'राखी', बहिणीने भावाकडून मागितली ही खास भेट

रक्षाबंधनाच्या पवित्र सणाआधी सीमेपलीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास राखी आली आहे

Aug 7, 2022, 10:00 PM IST

Raksha Bandhan : 'या' गोष्टींशिवाय आरतीची थाळी अपूर्णच... जाणून घ्या त्याचं महत्व

ज्योतिष शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या वेळी भावाची ओवाळणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसे की ओवाळणीची आरती बनवताना त्या ताटात काही गोष्टी आवर्जून ठेवाव्यात.

Aug 7, 2022, 07:51 PM IST

Raksha Bandhan Thali: पुजेच्या थाळीत 'या' गोष्टींचा अवश्य करा समावेश, अन्यथा...

रक्षाबंधनच्या दिवशी भावाची पूजा करताना ताटात 'या' गोष्टींचा नक्की करा समावेश, वाचा 'त्या' गोष्टी नक्की कोणत्या

 

Aug 7, 2022, 08:24 AM IST

अक्षय कुमारची खिल्ली उडवत निलेश साबळे, म्हणाला 'तीन महिन्यात...'

शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 6, 2022, 04:12 PM IST

महिलांसाठी महत्त्वाची बातमी, राखी खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी

 राख्यांसाठी यंदा महिलांना त्यांची पर्स रिकामी करावी लागणार आहे. 

Aug 3, 2022, 06:50 PM IST