raksha bandhan

रक्षाबंधनाला पनीर आणि समोसा खाऊन बहीण-भाऊ झोपले, रात्री 3 वाजता तब्येत खराब झाली अन्...

भाऊ बहिणीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्यानंतर समोसा आणि पनीर खाऊन झोपायला गेल. पण रात्री 3 वाजता त्यांची तब्येत अचानक खराब झाली. आई घरात एकटी होती, तिने शेजारी हाक मारली अन् मग...

Aug 21, 2024, 02:27 PM IST

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला भावासोबत वहिनीच्या मनगटावर का बांधावी राखी? काय आहे Lumba Rakhi?

Raksha Bandhan Shubh Muhurt : गेल्या काही वर्षांमध्ये भावासोबत वहिनींनाही राखी बांधण्याचा ट्रेंड आला आहे. त्यासाठी बाजारात Lumba Rakhi पाहिला मिळते. काय आहे ही प्रथा जाणून घ्या. 

Aug 19, 2024, 12:41 PM IST

Raksha Bandhan 2024 : पत्नी नवऱ्याचा मनगटावर राखी बांधू शकते का? नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2024 : आज अनेक बहीण भाऊ हे वेगवेगळ्या शहरात राहतात. अशावेळी जेव्हा भावाचा घरी बहिणीची राखी पोहोचते. तेव्हा ती राखी बांधण्यासाठी बहीण नाही तर पत्नी घरी असते. म्हणून अशावेळी एक प्रश्न पडतो, पत्नी नवऱ्याचा मनगटावर राखी बांधू शकते का? नियम काय सांगतो जाणून घ्या. 

Aug 19, 2024, 09:06 AM IST

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी बहिणींच्या घरी का जाऊ नये? जाणून घ्या या मागचे खास कारण

Raksha Bandhan 2024 : आज रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जाऊन राखी बांधायची असते. तर भाऊबीजेला भावाने बहिणीच्या घरी जायच असतं. या प्रथेमागे खास कारण आहे. 

Aug 19, 2024, 08:00 AM IST

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 'या' वेळेत चुकूनही राखी बाधू नका! जाणून शुभ मुहूर्त

Raksha Bandhan 2024 : यंदाही रक्षाबंधनावर भद्राचा सावली असल्याने भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे की नाही? कुठल्या मुहूर्तावर राखी बांधावी जाणून घ्या. 

Aug 19, 2024, 12:04 AM IST

Monday Panchang : तिसरा श्रावण सोमवारी, पौर्णिमा तिथीसह भद्र व पंचक; सोमवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?

19 August 2024 Panchang : आज बहीण भावाचा पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे. तर पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 18, 2024, 11:25 PM IST

Rakshabandhan Bank Holiday: रक्षाबंधनला बँक सुरु असणार की बंद?आताच जाणून घ्या

Raksha Bandhan Bank Holiday: कोणत्या राज्यात बँकांना सुट्टी आहे? कोणत्या राज्यात नाही? जाणून घेऊया.

Aug 18, 2024, 01:44 PM IST

Raksha Bandhan 2024: लाडक्या बहिणींना अजिबात देऊ नका हे गिफ्ट्स, मानलं जातं अशुभ!

भावा-बहिणींच्या नात्याचा पवित्र सण रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी साजरा होतोय. या दिवशी लाडकी बहीण राखी बांधते आणि भाऊ तिला गिफ्ट देतो. पण तुमच्या बहिणीला कोणते गिफ्ट देऊ नये? हे माहिती आहे का? चमड्याच्या वस्तू शनीदेवाशी संबंधित असतात. त्यामुळे बहिणींना त्या देऊ नयेत.काळा रंग नकारात्मकतेचं प्रतिक असतात. त्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू देऊ नयेत. रक्षाबंधनला चप्पल, शूज गिफ्ट देणं अशुभ मानलं जातं. रक्षाबंधनला टोकेरी वस्तू गिफ्ट करु नका. यामुळे नात्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. 

Aug 18, 2024, 12:01 PM IST

मजाच मजा! 15 ऑगस्टपासून रक्षाबंधनपर्यंत; लॉंग विकेंडला फिरणाऱ्यांसाठी रेल्वेकडून 18 स्पेशल ट्रेन!

मध्य रेल्वेने 18 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.एलटीटी मुंबई ते नागपूर,एलटीटी, मुंबई ते मडगाव,सीएसएमटी, मुंबई ते कोल्हापूर,पुणे ते नागपूर आणि कलबुर्गी ते बेंगळुरू या मार्गावर स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

Aug 14, 2024, 11:51 AM IST

रक्षाबंधनाला सर्वात पहिली राखी कोणाला बांधावी?

रक्षाबंधनाच्या सण श्रावणातील तिसऱ्या सोमवारी 19 ऑगस्ट 2024 ला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. धर्मशास्त्रानुसार भावाला राखी बांधण्यापूर्वी कोणाला रक्षासूत्र बांधावे ज्यामुळे तुमचं संरक्षण होतं. 

Aug 12, 2024, 03:16 PM IST

Raksha Bandhan 2024 : यंदा रक्षाबंधनावर अशुभ भद्र आणि पंचकाची सावली; राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय?

Raksha Bandhan 2024 : नागपंचमीनंतर 15 ऑगस्ट आणि त्यानंतर वेध लागणार ते रक्षाबंधनाचे. बहीण भावाच्या पवित्र नात्याच्या या सणावर यंदा अशुभ भद्र आणि पंचकची सावली असणार आहे. त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Aug 7, 2024, 08:08 AM IST

भावासाठी शोधताय युनिक राखी? मग हे पर्याय एकदा पाहा

Raksha Bandhan 2024 Rakhi Ideas: भावासाठी शोधताय युनिक राखी? हे पर्याय कसे वाटतायत? रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. आपल्या भावाच्या मनगटावर सर्वात सुंदर राखी असावी अशी प्रत्येक बहिणीची इच्छा असते.

Aug 6, 2024, 01:17 PM IST

'उन्हात एकट्या कुठे निघालात?' आजीबाईंनी दिलेलं उत्तर ऐकून डोळ्यात येईल पाणी

Old Lady Walks 8 Km Video: अनेकदा तुम्ही पाहिलंच असेल की बहीण आपल्या भावासाठी आणि एक भाऊ आपल्या बहीणीसाठी किती त्याग करतो ते. यावेळी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एक वयस्कर बहीण ही आपल्या भावासाठी खासकरून 8 किलोमीटरचा प्रवास करताना दिसत आहे. 

Sep 1, 2023, 04:43 PM IST

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू, बहिणीने मृत भावाच्या हाताला राखी बांधली अन् शेवटचा...; सगळेच गहिवरले

तेलंगणात एका बहिणीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच दु:खाचा डोंगर कोसळला. भावाला राखी बांधण्याआधीच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याने सणाच्या दिवशी बहिण शोकसागरात बुडाली होती. यावेळी तिने मृत भावाच्या हातावर राखी बांधत त्याला शेवटचा निरोप दिला.

 

Aug 31, 2023, 12:27 PM IST

ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना बांधली राखी, मातोश्रीवर असं झालं स्वागत

Mamta Banerjee : संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुंबईत दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने मुंबईत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना राखी बांधली.

Aug 30, 2023, 11:44 PM IST