ram charan

Ram Charan स्वत:बरोबर नेहमी घेऊन जातो छोटा देव्हारा; अगदी Oscars लाही नेलेला हा देव्हारा कारण...

Ram Charan Portable Temple: अभिनेता राम चरण हा फारच धार्मिक असून त्याने अनेकदा याबद्दल मुलाखतींमध्ये उल्लेख केला आहे. असाच एक खुलासा त्याने एका मुलाखतीमध्ये करताना आपल्या धार्मिक श्रद्धेसंदर्भातील देव्हाऱ्याची गोष्टी सांगितली होती.

Mar 16, 2023, 02:06 PM IST

Oscars 2023: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरने 'नाटू नाटू' गाण्यावर परफॉर्म का केलं नाही? समोर आलं खरं कारण

राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) ऑस्कर 2023 (Oscars 2023)  मध्ये 'नाटू नाटू' (Naatu Naatu) गाण्यावर सादरीकरण करणार होते. पण नंतर दोघांनी अनेक कारणांनी माघार घेतली. निर्माता राज कपूर (Raj Kapoor) यांनी यामागील कारणांचा खुलासा केला आहे. अकॅडमीने (The Academy) या गाण्याच्या सादरीकरणासाठी अखेर इतर कलाकारांना आमंत्रित केलं. 

Mar 15, 2023, 01:41 PM IST

Oscars Award 2023: ऑस्कर सोहळ्यात 'नाटू नाटू' गाण्यावर राम चरण आणि ज्युनियर एनटीआर नाही तर 'ही' अभिनेत्री करणार डान्स

Oscars Award 2023: उद्या प्रदर्शित होणार आहे. आपल्या सगळ्यांना 13 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता पाहता येणार आहे. यावेळी नाटू नाटू गाण्याला ऑरिजन्ल सॉन्गसाठी ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. दरम्यान, या गाण्याची क्रेझ पाहता अनेक लोक यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत आहेत. 

Mar 12, 2023, 10:26 AM IST

HCA अवॉर्डमध्ये अभिनेत्रीनं स्तुती करताच लााजला Ram Charan म्हणाला, 'मी क्यू विसरलो...'

Ram Charan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वेळी राम चरणला पाहता तिथे उपस्थित असलेले लोक हसू लागले. राम चरणचा हा व्हिडीओ हॉलिवूड क्रिटिक्स एसोसिएशन अवॉर्ड 2023 मधील आहे. 

Feb 26, 2023, 11:25 AM IST

Anand Mahindra यांचा 'नाटू नाटू' गाण्यावरील डान्स पाहिलात? 8 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज

Anand Mahindra यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट करत आहेत. 

Feb 12, 2023, 12:05 PM IST

Ram charan: चिरंजीवीचा मुलगा जगतोय Luxury Life ; कुबेराला लाजवेल इतक्या संपत्तीचा आहे मालक

प्रायव्हेट विमान कंपनीचा मालक असूनही रामचरण आजही करतो हे काम 

Jan 17, 2023, 12:42 PM IST

RRR wins Best Foreign Language Film Award: 'आरआरआर' खतरनाक! राजामौलींचा चित्रपट ठरला 'जगात भारी'

RRR win Best Foreign Film Award: अगदी आजही जपानमधील चित्रपटगृहामध्ये हाऊसफूल असलेल्या 'आरआरआर'ने एका आठवड्यात पटकावलेला हा दुसरा मानाचा पुरस्कार ठरलाय

Jan 16, 2023, 08:49 AM IST

...तर 'ऑस्कर' सोहळ्यात 17 वेळा 'नाटू नाटू'वर नाचणार राम चरण आणि Jr NTR; RRR च्या अभिनेत्याचा दावा

८० व्या 'गोल्डन ग्लोब्स 2023' पुरस्कार सोहळ्यामध्ये 'आरआरआर' (RRR) चित्रपटातील 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याला 'बेस्ट ओरिजनल साँग-मोशन पिक्चर' हा पुरस्कार पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली

Jan 12, 2023, 02:15 PM IST

Good News : Ram Charan नंतर एटलीनं दिलं चाहत्यांना आनंदाची बातमी, लवकरच हलणार पाळणा!

एटली आणि त्याची पत्नी प्रियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही Good News दिली आहे. 

Dec 17, 2022, 01:03 PM IST

ह्यांना काय करायचंय? लग्नानंतर 10 वर्षांनी आई होण्याबाबत Ram Charan ची पत्नी संतापत असं का म्हणाली?

Ram Charan च्या पत्नीनं एका मुलाखतीत सद्गुरूंशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. 

Dec 14, 2022, 12:27 PM IST

लग्नाच्या 10 वर्षांनंतर Ram Charan नं चाहत्यांना दिली Good News!

Ram Charan च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून चिरंजीवी यांनी ही शेअर केली आहे. 

Dec 12, 2022, 05:06 PM IST

दाक्षिणात्य चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

Allu Arjun च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

Dec 10, 2022, 06:34 PM IST

मनाचा मोठेपणा दाखवत सुपरस्टार बाप- लेकानं परत केलं कोट्यवधींचं मानधन, कारण पटण्याजोगं...

'आचार्य' या चित्रपटात चिरंजीवी आणि राम चरण एकत्र दिसले होते. 

Oct 14, 2022, 03:48 PM IST

'माझ्या शिवाय सोफ्यावर...', सलमान खानचा Casting Couch वर मोठा खुलासा

झगमगत्या विश्वातील काळं सत्य म्हणजे Casting Couch सलमान खानचा मोठा खुलासा

 

Oct 2, 2022, 11:03 AM IST

'नाटू-नाटू'चं हे भन्नाट रिक्रिएटेड व्हर्जन लावतंय सगळ्यांना वेड, नक्की पाहा Video

 सोशल मीडियावर 'नाटू-नाटू' चं रिक्रिएट व्हजर्न यूजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. 

Aug 3, 2022, 02:43 PM IST