ram mandir pran pratishtha

प्रतिक्षा संपली! 'या' तारखेपासून तुम्हालाही घेता येणार अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं दर्शन

Ayodhya Ram temple opening : राम मंदिर 23 तारखेपासून सर्वांसाठी खुल्ले असेल अशी माहिती चंपत राय यांनी दिली. सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. 

Jan 15, 2024, 06:50 PM IST

'आम्ही काय फक्त टाळ्या...,' शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, 'हा अहंकार...'

स्वामी निश्चलानंद महाराज यांनी चारही शंकराचार्य अयोध्येत राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेला हजेरी का लावणार नाही हे स्पष्ट केलं आहे. 

 

Jan 15, 2024, 01:13 PM IST

'अडणवाणींची मागणी अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम न पाडता ते...'; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

Lal Krishna Advani Wish About Disputed Construction In Ayodhya: 6 डिसेंबर 1992 साली अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम कारसेवकांनी पाडल्यानंतर नेमकं काय काय घडलं यासंदर्भातील ही माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे.

Jan 14, 2024, 12:00 PM IST

'मी इथं शहीद झालो तर राम मंदिराचा..'; बाबरी पतनानंतर अडवाणींनी उमा भारतींना स्पष्टच सांगितलेलं

Uma Bharti On Lal Krishna Advani: 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम पाडण्यात आल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. यानंतर काय झालं याबद्दल उमा भारतींनी केला मोठा खुलासा.

Jan 14, 2024, 10:34 AM IST

'नियतीने ठरवलं होतं की...', अयोध्येत राम मंदिरासाठी लढा देणाऱ्या लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, 'PM मोदींना...'

लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या रथयात्रेची आठवण काढताना म्हटलं की, रथयात्रेला आता 33 वर्षं पूर्ण झाली आहेत. आम्ही प्रभू श्रीरामाच्या आस्थेपोटी जी यात्रा सुरु केली होती, ती देशात आंदोलनाचं रुप घेईल याची आम्हाला कल्पना नव्हती असं ते म्हणाले आहेत. 

 

Jan 12, 2024, 07:45 PM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी 2024 ला जन्मणारी मुलं पालटणार पालकांचं नशीब; कारण...

Babies Born On 22 January 2024: केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशातील वेगवेगळ्या शहरांमधील गरोदर महिलांनी 22 तारखेलाच बाळाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Jan 11, 2024, 12:38 PM IST

अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील

अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Jan 9, 2024, 07:25 PM IST

एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?

एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?

Jan 3, 2024, 07:05 PM IST

Ayodhya : रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी 84 सेकंद, 'या' शुभ मुहुर्तावर होणार पूजा

Ram Mandir Pran Pratishtha Muhurt:  श्री रामललाचा अभिषेक अभिजीत मुहूर्तावर होणार असून मुख्य प्रक्रिया 84 सेकंदांच्या सूक्ष्म मुहूर्तामध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Dec 23, 2023, 04:37 PM IST