ramdas athavale

Nagaland Election Result: नागालँडमध्ये निळा झेंडा फडकला, आठवले गटाने रचला इतिहास

Nagaland Election Result: नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारही आघाडीवर आहेत. रामदास आठवले यांनी या विजयाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करणार असल्याचं सांगितलं आहे. 

 

Mar 2, 2023, 02:13 PM IST
There should be a Brahmin Chief Minister in Maharashtra in 2024 Says Ramdas Athawale PT1M29S

वानखेडे बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असे म्हणत आठवलेंनी दिला पाठिंबा

क्रांती रेडकर यांनी घेतली आठवलेंची भेट

Oct 31, 2021, 01:16 PM IST

राज्य सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरणाचे नियोजन नाही; रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

Apr 9, 2021, 03:33 PM IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दत्तक घेतला बिबट्या

रामदास आठवले यांनी यंदाही बिबट्या दत्तक घेतला आहे.

Feb 15, 2021, 06:55 PM IST
 Ramdas Athavale On Name Change Of Aurangabad PT3M30S

औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलू नये - आठवले

औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलू नये - आठवले

Jan 3, 2021, 09:45 PM IST

सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही, आठवलेंचा टोला

आठवलेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Oct 26, 2020, 12:52 PM IST

एकनाथ खडसेंनी आरपीआयमध्ये यायला पाहिजे होते- आठवले

 नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आठवले बारामती दौऱ्यावर 

Oct 22, 2020, 04:18 PM IST
Hathras gangrape victim's body cremated by Uttar Pradesh police despite protests by family PT1M50S

लखनऊ । हाथरस घटना : मुलीचा अंत, मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार

Hathras gangrape victim's body cremated by Uttar Pradesh police despite protests by family

Sep 30, 2020, 12:20 PM IST

हाथरस अत्याचार : देशभर आक्रोश सुरू असाताना रामदास आठवले गप्प का होते?

उत्तरप्रदेशातल्या हाथरसमधल्या तरूणीवर झालेल्या पाशवी अत्याचाराच्या निषेधात काल देशभर आक्रोश सुरू होता. 

Sep 30, 2020, 11:48 AM IST